नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. कणकवली न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालययीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांना आज दुपारी सिंधुदुर्ग कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद झाला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अपूर्ण असून अजून … Read more