नितेश राणेंच्या वक्तव्यावर तृतीयपंथी समूदाय आक्रमक; त्वरीत अटकेची मागणी

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी नागपूरच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. यावर भाजपच्या नेत्यांनी देखील आपला संताप व्यक्त करत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यामध्ये  भाजप आमदार नितेश राणे यांचा देखील समावेश होता.नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका … Read more

.. तर 1 रुपयाही निधी देणार नाही; राणेंची ग्रामस्थांना धमकी??

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण बिघडलं असतानाच आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच राणेंनी ग्रामस्थांना दिली आहे. १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या … Read more

संजय राऊतांना देशमुख- मलिकांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे

nitesh rane sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडी ने दणका दिला आहे. राऊतांचे अलिबाग येथील प्लॉट आणि दादर येथील राहत्या घरावर ईडी ने जप्ती आणल्यानंतर विरोधकांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी करत त्यांच्यावर सडकून टिका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी … Read more

दिशा सालियन हत्या प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग, सीबीआयला पेनड्राइव्ह देणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची मॅनेजर दिशा सालीयन हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा पुनरुच्चार भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग असून माझ्याकडे पुरावे आहेत असेही त्यांनी म्हंटल. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडाली आहे. नितेश राणे … Read more

मला रुग्णालयातच ठार मारण्याचा सरकारचा कट होता; राणेंचा खळबळजनक आरोप

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने मला रुग्णालयातच मारण्याची योजना आखली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला. एखाद्या व्यक्तीला चुकीचं इंजेक्शन, चुकीचं औषध देऊन देऊन कायमस्वरूपी संपवून टाकायचे, याला ठाकरे सरकार म्हणतात असा आरोप नितेश राणे यांनी केला. नितेश राणे म्हणाले, कोल्हापूरच्या रुग्णालयात असताना मला अँजिओग्राफी करण्याचा गरज आहे, … Read more

आत्ताची शिवसेना दाऊदची बी टीम; राणेंचा घणाघात

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हंटल होत त्यांवर आज भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला कोणाची बी टीम म्हणण्यापेक्षा आत्ताची शिवसेनाच दाऊदची बी टीम झाली आहे अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. कारण … Read more

राणे बंधूंवर गुन्हा दाखल; पवारांवरील ‘ते’ वक्तव्य भोवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडला होता त्यांनतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राणे बंधूनी शरद … Read more

बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीसांना द्यावी- नितेश राणे

Rane Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी द्यावी असे विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे. नितेश राणे म्हणाले, काही लोक स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणून बॅनरबाजी करतात. पण माझी वयक्तिक भावना विचारली … Read more

अधिवेशनाच्या काळातच मुख्यमंत्री आजारी का पडतात? सुटका होताच राणेंचा घणाघात

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या तब्बेतीवरून विरोधकांनी टीका केली होती. आज न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच नितेश राणे यांनी विरोधकांना समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा ईडी कारवाईची वेळ येते किंवा सरकार पडण्याची वेळ येते तेव्हाच मुख्यमंत्री आजारी का पडतात असा सवाल त्यांनी केला. … Read more

नितेश राणेंचा रक्तदाब वाढला; रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची तब्बेत बिघडली आहे. नितेश राणेंचा रक्तदाब वाढला असून त्यांना रुग्णवाहिकेने कोल्हापूर ला हलवणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. काल रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरीही नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. अशातच … Read more