मोठी बातमी !! राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार??
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वत्र टीकेचे धनी बनलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आता पदमुक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज्यपालांनी स्वतःच आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. एबीपी माझाने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे खरच राज्यपाल पदमुक्त होतात का ? हे आता पाहावं लागेल. … Read more