मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं थेट मुलालाच संपवले

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली आहे. २ ऑगस्ट रोजी समनापूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. सोनूचा मृत्यू प्रकृती अस्वस्थामुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. सोनूच्या मृत्यूनंतर … Read more

तलावात बुडून नातवाचा मृत्यू, आजोबांची सांत्वनासाठी आलेल्यांवर अंधाधुंद फायरिंग!

Firing

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नातवाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलीस या आरोपी आजोबाचा शोध घेत आहेत. आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने … Read more

ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – प्रेयसीसोबतचं लग्न फिसकटल्याने तणावात असलेल्या तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कॉलेजमध्ये असताना या तरुणाची एका मुलीबरोबर ओळख झाली आणि नंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू झाली होती. पण अचानक तरूणीने संपर्क तोडल्याने तरुणाने मानसिक तणावात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. काय आहे … Read more

सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या,’कंडोम’च्या मदतीने पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील भिंड येथील पोलिसांना बलात्कार आणि हत्या प्रकरणाची उकल करण्यात यश आले आहे. या पोलिसांनी कंडोमच्या मदतीने आरोपींना शोधून काढून त्यांना अटक केली आहे. कैमोखरी गावातील एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह एका पोत्यात घालून खड्ड्यात फेकून देण्यात आला होता. 17 जून रोजी … Read more

लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकराने एक्स गर्लफ्रेंडचा ‘या’ प्रकारे घेतला सूड

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील एका युवकाने तरुणीसोबत आधी मैत्री केली आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजताच त्या तरुणाने तिच्या सासरी फोन केला. त्याने फोन करून सांगितले कि, तुमची होणारी सून आधीच दुसऱ्या कोणाची झाली आहे. यानंतर सासरकडच्या लोकांनी हे लग्न मोडले. हा युवक स्वतःही आधीपासूनच … Read more

गुगल मॅपच्या मदतीने लग्नाच्या 15 दिवसात तरुणीने केली पतीची हत्या

Love Murder

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवविवाहितीने लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या केली आहे. या महिलेचे चार वर्षांपासून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. आपल्या पतीची हत्या करण्यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. हि घटना विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावामध्ये घडली आहे. पत्नी कृष्णा बाईनेच पतीची हत्या केल्याचे … Read more

धक्कादायक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला सेल्फी पाठवुन केली आत्महत्या

Neha Patel

रिवा : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील रिवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरूणीने आपल्या प्रियकराला शेवटचा सेल्फी पाठवला आणि त्यानंतर तिने जळवळच्याच एका कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या २२ वर्षीय तरुणीचे नाव नेहा पटेल असून ती राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. मात्र बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह … Read more

नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर बायकोनी घेतली ‘ही’ भूमिका

crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या माळवा या ठिकाणी एका महिलेने नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्याने तिने चिडून नवऱ्याची चांगलीच धुलाई केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पतीची सुटका करण्यात आली आहे. माळवा येथील नागदा जंक्शन या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेने पोलीस आणि काही पत्रकारांसह … Read more

पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती पुरवणाऱ्या 2 बहिणींना अटक

Arrest

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी इंदूरच्या गवली पॅलासिया भागातील आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ह्या दोघी मागच्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि लष्करी छावणीबद्दलची माहिती त्यांना पुरवत होत्या. काही दिवसांपूर्वी या दोघी बहिणी रस्त्यावर चालताना फोनवर … Read more

शुल्लक कारणावरून वडिलांनी केली मुलाची हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Firing

भोपाळ : वृत्तसंस्था – माणूस आपल्या रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही. आपण कधी कधी रागाच्या भरात मोठा गुन्हा करतो. अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली आहे. यामध्ये एका वडिलांनी रागाच्या भरात मुलाची गोळी झाडून हत्या केली आहे. मुलाने लाईट बिल भरण्यास नकार दिल्याने बापाने रागाच्या भरात हे पाऊल उचलले आहे. हि घटना मध्य प्रदेशमधील … Read more