सोने आणि शेअर बाजारानंतर आता भारतीय रुपया घसरल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि जागतिक आर्थिक वाढीविषयीच्या चिंतेमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी करण्यास सुरवात केली आहे. या कारणास्तव विकसनशील देशांचे चलन घसरत आहे. गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया एक महिन्याच्या नीचांकी पातळी म्हणजे 74 प्रति डॉलरवर घसरला. सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? भारत आपल्या पेट्रोलियम … Read more

डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर; एका महिन्यात झाली १.८१ टक्क्यांची वाढ

गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये महागाईचा दर २.११ टक्के होता तर नोव्हेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के राहिला. मात्र गेल्या एका महिन्यात महागाई दारात १.८१ टक्के वाढ झाली असून वर्षाकाठी चलनवाढीचा दर सुमारे ५.२४ टक्क्यांनी वाढला आहे.