मुंबई BMW कारला अपघात, ६ महिण्याच्या चिमुकलीसह तीघांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी | खान अब्दुल गफार खान रस्त्यावर बी.एम.डब्ल्यू. कारला अपघात झाला. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिण्यांच्या चिमुकलीचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. Mumbai: Three dead, one injured after a speeding car rammed into a divider in Worli area, yesterday. Police says, "the woman who was driving the car … Read more

कार्तिक आर्यनने नेले सारा अली खानला बाईक राईडवर , म्हणाला-कापला जाईल आपला चलान …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने एक मजेदार असे कॅप्शन लिहिले आहे.या अभिनेत्याने कॅप्शनमध्ये … Read more

सांगलीच्या गुलाबांनी साजरा होणार दिल्ली आणि मुंबईकरांचा ‘व्हॅलेंटाईन डे’; रेल्वेने फुलांची निर्यात सुरू

सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी … Read more

ठरलं! IPL 2020 ची फायनल मुंबईतच, या दिवशी होणार अंतिम सामना

यंदा आयपीएल स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामासंदर्भात आज झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. IPL 2020 मध्येकेवळ ५ दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होईल.

13 वर्षाची मुलगी 10 वर्षाच्या मुलाकडून गर्भवती; डॉक्टरांना धक्का तर कुटुंब हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रशियामध्ये एक अजबच घटना घडली. १३ वर्षाची मुलगी गर्भवती राहिली आहे आणि तिने १० वर्षाच्या प्रियकरामुळे गरोदर राहिल्याचे सांगितले आहे. जवळपास एक वर्षांपासून तिचे आणि तिच्या १० वर्षाच्या प्रियकराचे संबंध आहेत. डारिया आणि इव्हान नावाचे जोडपे रशियाच्या झेलेझ्नोगोर्स्क शहरातील रहिवासी आहेत. दोन्ही मुलांनी एका टीव्ही कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांच्या नात्याशी … Read more

मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

म्हणुन मुंबईतील टेक्सींवर लागणार ‘या’ तीन रंगाचे दिवे

मुंबई | टेक्सी आणि रिक्षांवर आता तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. मुंबई शहरातील सर्व टेक्सी आणि रिक्षांवर आता हे दिवे पहायला मिळणार आहेत. टेक्सी ड्रायव्हर फ्रि आहे की टेक्सीत प्रवासी आहेत हे ग्राहकांना कळावे याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. मुंबईत ग्राहक आणि टेक्सी चालक यांच्यात वादावादी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता यातून तोडगा … Read more

अरे बापरे! महागाईने गाठला मागील पाच वर्षांतला उच्चांक

मुंबई | सर्वसामन्यांसाठी निराशाजन बातमी आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. महागाईची सरकारी आकडेवारी नुकतीच समोर आली असून महागाईने उच्चांक गाठल्याचे समजत आहे. महागाईच्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई दर ७.३५ % वर पोहोचला आहे. भाज्यांचा दरात ६० % नी वाढ झाली आहे तर डाळी १५.४४% नी महागल्या आहेत. मांस आणि मासे ९ टक्क्यांनी महागले … Read more

सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

मुंबई प्रतिनिधी | उझबेकिस्तान येथून मुंबईमध्ये वेश्याव्यावसायाकरता मुलींची आयात करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. झरीना नावाची महिला चक्क उझबेकिस्तान मध्ये बसून मुंबई शहरात सेक्स रेकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर एका परदेशी युवतीसाठी ८० हजार रुपये इतकी रक्कम आकारण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार लाल … Read more