रोहित पवार तुम्ही आरशात बघा नाहीतर सरकारला आरसा दाखवा – राम सातपुते

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आज केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावरुन आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात बजेटमध्ये कशाला प्रधान्य असावे यावरुन टिका टिपण्णी सुरु आहे. अशात भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. रोहित पवार तुम्ही आरशात बघा नाहीतर सरकारला आरसा दाखवा असं म्हणत सातपुते यांनी पवार … Read more

रोहित पवारांनी नकलीपणा केला; पुरावा दाखवत निलेश राणेंनी केला हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभर गदारोळ माजला असताना इथे राज्यात निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यात कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावर आता निलेश राणेंनी ट्विट करुन रोहित पवारांवर पलटवार केला आहे. नकलीपणा काय असतो … Read more

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज ; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून तब्बल 60 दिवस होऊनही शेतकरी आणि सरकार यांच्यातील तोडगा निघाला नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावलं आहेत केंद्र सरकारनं 60 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज … Read more

… अन रोहित पवारांनी खेळलं क्रिकेट ; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे तरुणांचे लाडके तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. मात्र हेच नेते जर नवीन काही करत असतील तर चर्चा तर होणारच.रोहित पवारांच्या अशाच एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर … Read more

…म्हणून रोहित पवारांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल क्षेत्रांतील कामाबद्दल कौतुक केलं आहे. सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत हे विधान केलं आहे. … Read more

विजयाच्या वर्षपूर्तीनिमित्त रोहित पवारांनी कामाचं ‘रिपोर्ट कार्ड’ केलं सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तडफदार नेते रोहित पवार यांच्या प्रथम विधानसभा विजयाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने  आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टकार्ड कर्जत जामखेडकरांसमोर ठेवलं आहे. “कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. … Read more

सातारा सभेच्या वर्षपूर्तीवर रोहित पवारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर ला झाली होती. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षाचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरगोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस … Read more

तुम्ही कोणाच्या कडेवर आहात?? पडळकरांच्या टीकेला रोहित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर

padalkar and rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. पवार साहेबांच्या खांद्यावरन उतारा आणि मग तुम्हाला कळलं की तुम्ही किती खुजे आहात असा घणाघात पडळकर यांनी केला होता. त्यासोबतच त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थाचा व्हिडिओ शेअर केला होता. पडळकरांच्या या टीकेला रोहित पवारांनी खरमरीत उत्तर … Read more

शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा ;  पडळकरांची रोहित पवारांवर जहरी टीका

padalkar and rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,” असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून … Read more

इथं विषय चाललाय काय, आपण बोलताय काय! रोहित पवार आणि भाजप नेत्यात ट्विटवर शाब्दिक बाचाबाची

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉर सुरु झालं आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक … Read more