कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले

Rohit pawar shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यानंतर राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते अशी … Read more

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच काढणीला आलेले पीक मातीमोल झालं आहे. हातातोंडाचा घास गेल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, … Read more

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; पवारांचा सनसनाटी आरोप

pawar family

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार म्हणाले, शिवसेनेनंतर आम्हाला … Read more

महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी…; रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत आहे. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मोदी भेटीबाबतच्या ट्विटचा दाखला देत महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी अनिल अग्रवाल साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे अस … Read more

शेतकरी आत्महत्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परखड मत व्यक्त करत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित पणे येऊन … Read more

संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास.. ; राज्यपालांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा

Rohit pawar koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा आज वाढदिवस असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात गेल्या काही दिवसापासून संघर्ष पाहायला मिळाला होता. याच दरम्यान, कोशारी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या … Read more

भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवतो, त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पाऊले टाकावीत

raj thackeray rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप मधील जवळीक वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवते हा इतिहास आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जरा जपून पावले टाकावी असे रोहित पवार यांनी म्हंटल. कर्जत-जामखेडमधील वारकऱ्यांसाठी … Read more

फडणवीसांच्या गाडीवर चप्पलफेक; रोहित पवार म्हणतात, चप्पल भिरकावने हे…

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे चप्पल फेकण्यात आली. पिंपरी चिंचवड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी फडणवीस आले असता ही घटना घडली. या घटनेवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हंटल आहे. याबाबत रोहित पवार … Read more

मेट्रो वरून भाजपची शरद पवारांवर टीका; मग रोहित पवारांनी थेट इतिहासच दाखवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले मात्र मेट्रोचे काम अर्धवट पूर्ण झालंय असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटल होत. त्यानंतर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पवारांवर निशाणा साधला. पवार साहेब, कौतूक करण्यासाठी तरीं मनाचा मोठेपणा दाखवा, ट्रायल साठी लगबगीने गेलात आणि अर्धवट काम कस म्हणता असा … Read more

रोहित पवारांचा राज्यपालांवर निशाणा; म्हणाले की, खोटा इतिहास सांगून….

Rohit pawar koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं असा इशारा … Read more