विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांना आता 2 टक्के डिजिटल टॅक्स भरावा लागणार नाही, मात्र त्यासाठीची मोठी अट काय आहे ते जाणून घ्या*
नवी दिल्ली । केंद्र सरकारने विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांच्या भारतीय शाखेतून विकल्या जाणार्या वस्तू आणि सेवांवरील डिजिटल कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की, असे केल्याने परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनाही भारतीय बाजारात स्पर्धा करण्याची संधी मिळेल. परदेशी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 2 टक्के डिजिटल कर भरावा लागणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी केंद्राने वित्त विधेयक … Read more