लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोकं सत्ताधाऱ्यांपैकीच होते ; शरद पवारांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं विधान करून शरद पवार यांनी भाजपवर आरोप केला आहे. सोलापूर … Read more

शरद पवारांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही ; होळकर घराण्याच्या वंशजांचा पवारांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता होळकर घराण्याच्या वंशजांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला. तसेच शरद पवारांना माँसाहेबच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही असंही ते म्हणाले. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी … Read more

खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला ?? ; चर्चांना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही – चंद्रकांत पाटील

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. मात्र, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील कृषी … Read more

केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आरोपाला शरद पवारांचे जोरदार प्रत्युत्तर ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच देशातील प्रमुख नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. नव्या कृषी कायद्यांवरून देशाचे माजी आणि आजी कृषीमंत्री यांच्या मध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिन्ही कायद्यांवर ट्विट करून भाष्य केलं होतं. त्याला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह … Read more

शरद पवार कृषी कायद्यांबाबतीची आपली भुमिका बदलणार? केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केले मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषीमंत्री असताना कायद्यात सुचवलेले बदल यांची तुलनात्मक समिक्षा केली होती. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आपलं मत मांडलं आहे. नव्या कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. उलट यामुळे अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा … Read more

सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय चुलत्यांमुळे लागली – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या बेधडक कामामुळे आणि निर्णयक्षमते मुळे प्रसिद्ध आहेत. अजितदादा नेहमीच भल्या पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय … Read more

पवारांची ‘ती’ टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी ; थेट पत्र लिहून सादर केला कामाचा लेखाजोखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते ऐकून मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीसुद्धा विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, असे पवार म्हणाले होते तसेच या पदाबाबत पवारांनी काही भावना व्यक्त केल्या होत्या. या शाब्दिक चकमकीतूनच दरेकर यांनी पवारांना पत्र लिहिलं आहे. तसेच या पत्रासोबत दरेकर … Read more

राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का ; शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार पक्षप्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील शिवेंद्रराजेंनी अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या वृत्ताला दुजोरा देत शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह … Read more