‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा भाग ; शिवसेनेकडून मोदींवर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम अस केल्यानंतर भाजप विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल यांच नाव पुसल्याचा आरोप विरोधक करत असताना आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकार वर टीकेचे बाण सोडले आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके … Read more

आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला, तुमच्या पोटात का दुखतं? ; निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर देशभरातील भाजप विरोधी नेत्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. . या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली होती. ‘आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ आहेत, असा टोला राऊतांनी … Read more

आता तर मोदी मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत; राऊतांचा उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर नवा वाद सुरू झाला असून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींना उपरोधिक … Read more

बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही ; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातुन केंद्रातील मोदी सरकार वर खडसून टीका केली होती. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सामना, संजय राऊत … Read more

आपल्या जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय?; संजय राऊतांची पत्रकारांसाठी जोरदार बॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याचे ‘ट्विट’ राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, शशी थरूर व अन्य तीन पत्रकारांनी केले. यावरून पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी दंगलखोरी व देशद्रोहाचे आरोप ठेवले आहेत. याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत पत्रकारांसाठी बॅटिंग करण्यात आली आहे. प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस … Read more

महाराष्ट्र देशाचे पोट भरतो, पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होतोय ; अर्थसंकल्पावर राऊतांची नाराजी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र देशाचे पोट भरतो. महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो पण … Read more

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की … Read more

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. गेल्या 2 महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील तोडगा काही निघू शकला नाही. अशातच दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले असताना आता शिवसेना या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे … Read more

मनमोहनसिंगांच्या काळात दोन आंदोलनं झाली, मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? ; राऊतांचा अण्णांवर निशाणा

Raut and Anna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कृषी कायद्यावरून शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून, दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असल्याचं भीतीदायक चित्र दिसू लागलं आहे. दुसरीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णा हजारे यांना आमचा त् प्रश्न आहे, … Read more

….तर राज ठाकरेंना मार्गदर्शन करायची आमची तयारी ; संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही … Read more