अखेर 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटली; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटवली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यपालांकडून या आमदारांची पुन्हा नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे आता १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरील सुनावणी पार पडली. या … Read more