रान गव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; पाटण तालुक्यातील घटना
सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जनावरे चरण्यासाठी गेलेल्या वृद्धावर रानगव्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील शिरळ येथे ही घटना घडली आहे. हरिबा सुर्यवंशी असे गव्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पाटण तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या शिरळ … Read more