7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ 6 भत्त्यांमध्ये झालेत मोठे बदल

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या मतदारांसाठी मोठमोठ्या घोषणा करत आहे. आता केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या, एका अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 6 प्रकारचे भत्ते (7th Pay Commission) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या सणवेळी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला … Read more

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यातही वाढ, इतका वाढला HRA

7th Pay Commission

7th Pay Commission | आपले केंद्र सरकार हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन निर्णय घेत असतात. त्याचप्रमाणे अनेक योजना राबवत असतात. जेणेकरून कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये खूप फायदा होतो. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सगळे सरकारी कर्मचारी खुश झालेले आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याबाबत केंद्र सरकारने हा एक मोठा … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 लाख 18 हजार रुपये जमा होण्याची शक्यता

7th Pay Commission

7th Pay Commission । केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आणत असते. 7 व्या वेतन आयोगाचा लाभही केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळत आहे. तरीही आही गोष्टी प्रलंबित आहेत. परंतु आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी 18 महिन्याची राहिलेली DA थकबाकी रक्कम लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रलंबित … Read more

7th Pay Commission: ‘या’ राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! DA 42 टक्क्यांपर्यंत वाढणार

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ म्हणजेच DA आणि DR मध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा वाढीव महागाई भत्ता दिला जाईल आणि त्यानंतर त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल. या वाढीनंतर उत्तर प्रदेशातील कर्मचारी … Read more

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !!! 18 महिन्यांचा DA मिळणार नाही

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. वास्तविक लोकसभेत केंद्र सरकारने सांगितले की,” कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता आता दिला जाणार नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की,” केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण आता येत्या काही दिवसांत केंद्र सरकार कडून महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढवण्याची घोषणा केली जाणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार होळीनंतर डीए मध्ये सध्याच्या 38% वरून 42% आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्यावर विचार करत आहे. 7th Pay … Read more

7th Pay Commission : होळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी !!! DA केली जाणार वाढ

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. आता लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असल्याची आणि प्रलंबित DA ची थकबाकी दिली जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यावेळी महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ केली जाणार असल्याचे म्हटले जाते आहे. हे जाणून घ्या कि, 2022 … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर!! 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे 8 हप्त्यांमध्ये मिळणार

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे देण्याची मागणी होत आहे. आता सरकारने यासाठी मंजुरी दिली असून एकूण आठ … Read more

7th Pay Commission : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, मिळणार नाही 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का देण्यात आला आहे. मंगळवारी केंद्र सरकारने स्पष्ट केले की, 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी देणे व्यावहारिक होणार नाही. हे लक्षात घ्या कि, कोरोना काळात केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणारा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई सुटीवर बंदी घालण्यात आली होती. 7th Pay … Read more

7th Pay Commission : नव्या वर्षात सरकार कर्मचार्‍यांना देणार ‘या’ 3 मोठ्या गुड न्युज

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : आता काही दिवसांतच नवीन वर्ष सुरु होणार आहे. या येत्या वर्षांत केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडे सॅलरीबाबत तीन प्रमुख मागण्या आहेत. जर नवीन वर्षांत सरकारने त्या मान्य केल्या तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकेल. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून दर … Read more