Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

Citroen C3 Launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फ्रेंच वाहन (Citroen C3 Launch) उत्पादक कंपनी Citroen ने आज आपली आपली दुसरी एसयूव्ही भारतात लॉन्च केली आहे. Citroen C3 ही कॉम्पॅक्ट SUV असली तरी कंपनी ‘हॅचबॅक विथ अ ट्विस्ट’ या घोषवाक्याने या कारचा प्रचार करत आहे. या कारचे प्री-बुकिंग कंपनीने आधीच सुरू झाले आहे. चला आज आपण या कारचे वैशिष्टये … Read more

Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही

Toyota RAV4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाची (Toyota RAV4)  नवी SUV RAV-4 लवकरच भारतीय बाजारात येऊ शकते. टोयोटाची ही एसयूव्ही हायब्रिड पेट्रोल इंजिन वर आधारित असण्याची शक्यता आहे. Toyota RAV-4 ची किंमत अंदाजे ५० ते 60 लाख रुपये पर्यंत असू शकते. चला जाणून घेऊया या RAV-4 SUV बद्दल… Toyota RAV-4 ची लांबी 4600mm, … Read more

Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Hyundai Tucson 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार कंपन्यांनी (Hyundai Tucson 2022) आपल्या वेगवेगळ्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्यातही अनेक कंपन्यांनी एसयूव्ही सेगमेंटवर आपला फोकस वाढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईने आपली नवी Tucson SUV लॉन्च केली आहे. hyundai ची Tucson SUV कंपनीच्या Sensuous Sportiness डिझाईन भाषेवर आधारित असून सध्याच्या … Read more

Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट

Audi A8 L 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील दिग्गज कार कंपनी ऑडी इंडियाच्या गाड्या जोरदार चर्चेत असतात. उद्या ऑडी (Audi A8 L 2022) आपली नवीन लक्झरी सेडान कार ऑडी A8 L 2022 लॉन्च करणार आहे.ऑडी A8 L हि गाडी मर्सिडीज एस-क्लास आणि BMW 7 या कार ला तगडी फाईट देईल. Audi A8 L ची वैशिष्ट्ये- Audi A8 L … Read more

Toyota Urban Cruiser Hyryder 2022 : Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Toyota Urban Cruiser Hyryder 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. जगातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने शुक्रवारी भारतात आपली नवीन हायब्रीड इलेक्ट्रिक (Toyota Urban Cruiser Hyryder 2022) SUV टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लॉन्च केली आहे . ही कार पेट्रोल इंजिन आणि इलेकट्रीक मोटार या दोन्हींच्या कॉम्बिनेशनने चालते. … Read more

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Maruti Suzuki Brezza 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी आपली लोकप्रिय गाडी Brezza (Maruti Suzuki Brezza 2022) चे 2022 मॉडेल लॉन्च केले. गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. कारमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे कंपनीला 8 दिवसात कारसाठी 45000 बुकिंग मिळाले आहेत. मारुती सुजूकीची … Read more

Honda N7X : होंडाची ‘ही’ नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट; जाणून घ्या किंमत अन लॉंचची तारीख

Honda N7X

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 चाकी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जपानची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी होंडा (Honda N7X) भारतात नवीन कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Honda लवकरच नवीन SUV Honda N7X लॉन्च करणार आहे. होंडाची ही गाडी Tata Motors च्या Tata Harrier, Hyundai Creta, Kia Motors च्या Kia Seltos आणि Mahindra च्या … Read more

Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे ‘ही’ ऑफर

Best 7 Seater Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम MPV पैकी एक आहे. या गाडीच्या 7 सीटर (Best 7 Seater Car) आसन क्षमतेमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भारतीय बाजारात या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत ₹8.35 लाख आहे, तर गाडीच्या टॉप व्हेरियंटसाठी ₹12.79 लाखांपर्यंत पोहोचते. पैशांच्या अभावामुळे काही वेळा आपल्याला आपली आवडती गाडी … Read more

Maruti Suzuki Alto : मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Suzuki Alto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकीच्या कारला (Maruti Suzuki Alto) भारतात कोणतीच तोड नाही. ग्राहकांना कमी किमतीतही उत्तम मायलेज देणारी कार म्हणून आपण मारुती सुझुकी कंपनीकडे पाहतो. अलीकडच्या काळात मारुतीने आपल्या काही जुन्या मॉडेलच्या गाड्या नव्या अपडेटसह लॉन्च केल्या आहेत. त्यातच आता गेल्या 20 वर्षांपासून ग्राहकांच्या आवडीची असलेली मारुतीची अल्टो ही कार आता आपल्याला नव्या … Read more

New Mahindra Scorpio: नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लाँच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये

New Mahindra Scorpio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय लोकांच्या मनावर गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारी महिंद्रा स्कार्पिओ लवकरच आपल्या नव्या (New Mahindra Scorpio) अवतारात येणार आहे. कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ येत्या जून महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. महिंद्राने सर्वप्रथम 2002 साली आपली पहिली स्कॉर्पिओ गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर या गाडीला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद … Read more