सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! ITBP अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

ITBP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये 293 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ITBP Notification 2022 मध्ये हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 30 नोव्हेंबर 2022 हि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर … Read more

राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. यानुसार प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 4 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले. श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !! MPSC अंतर्गत ‘या’ विभागांत भरतीची घोषणा

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. MPSC सामान्य राज्य सेवा अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

Indian Post मध्ये 98 हजारांहून अधिक जागांसाठी बंपर भरती

indian post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इंडिया पोस्टमध्ये तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल गार्डसाठी 1445, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून 37,539 जागांचा समावेश आहे. देशभरातील विविध 23 ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत. संस्था – इंडिया पोस्ट ऑफीस (India Post Office) पदसंख्या – 98,083 भरली जाणारी … Read more

आरोग्य विभागात नोकरीची संधी; NHM अंतर्गत 226 पदांसाठी भरती

NHM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य विभागाशी निगडित उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत २२६ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त … Read more

Job Skills : ग्राफिक डिझायनिंग अन् डिजिटल मार्केटिंगमधील कौशल्यांसाठी करा ‘हे’ कोर्स

Job Skills

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Job Skills : सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 6.50 टक्के होता. अधिकृत आकडेवारी नुसार देशात सुमारे 6 कोटी तरुण बेरोजगार आहेत. सध्या देशातील बेरोजगारांमध्ये कोणतेही कौशल्य आत्मसात नसलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. आता रोजगाराबाबत बोलायचे झाले तर आजकालच्या इंटरनेटच्या … Read more

TATA मध्ये 45 हजार महिलांना नोकरी मिळणार

TATA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते. टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे … Read more

10 वी ते पदवीधारांना नोकरीची संधी; अणु ऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती

atomic energy recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। १० वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 नोव्हेंबर 2022 ही … Read more

राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती; नेमकं कारण काय??

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने २ दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; भारतीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

Indian Intelligence Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 10 वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय गुप्तचर विभागाच्या माध्यमांतून सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन पद्धतीने आहे. 25 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more