सत्तारांची खेळी यशस्वी; काँग्रेसच्या 6 सदस्यांनी बांधले शिवबंधन

औरंगाबाद – येत्या 20 मार्च रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत संपत आहे. सध्या तरी निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली असली तरीही स्थानिक पातळीवर विविध ताकदवान पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु झाली आहे. विद्यमान सभागृह 2017 मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी काँग्रेसच्या पंजा निशाणावर जिंकून आलेल्या 16 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी काँग्रेसचा हात सोडला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या … Read more

सत्तारांचा आशीर्वाद मिळाला तर 2024 मध्ये माझ्यासाठी ‘अच्छे दिन’

Abdul Sattar

औरंगाबाद – शिवसेना व एमआयएम हे राजकीय पक्ष कट्टर विरोधक आहेत. पण, शुक्रवारी महापालिकेच्या नेहरू भवन पुनर्विकास कार्यक्रमात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक केले तर इम्तियाज जलील यांनी ‘सत्तार यांचे आशीर्वाद मिळाले तर, 2024 मध्ये माझ्यासाठी अच्छे दिन असतील’ असे वक्तव्य केल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिक अवाक् झाले. महापालिकेने बुढीलेन … Read more

महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला खांद्यावर

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने फर्दापूर येथील एका मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना चक्क मृतदेह खांद्यावर घेऊन शवविच्छेदन गृहाकडे जाण्याची वेळी आली. या प्रकाराबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. या मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल राज्यमंत्री आहेत तरीदेखील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

सोयगाव नगरपंचायतीवर ‘महिलाराज’

औरंगाबाद – सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा, तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखा काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त … Read more

औरंगाबादचे आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असणार

औरंगाबाद – औरंगाबादचे आगामी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार असून यापुढील जिल्ह्यात सर्वच निवडणुका माजी खासदार खैरे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. जिल्ह्याचे पक्षांच्या धोरणे आणि ध्येयचे निर्णयही तेच घेतील, अशी थेट घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये खळबळ उडाली असल्याच्या चर्चेला … Read more

युतीचा पूल बांधायचा असेल तर… ; युतीबाबत मुनगंटीवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत शिवसेना नेते, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत. तसे केल्याशिवाय शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी … Read more

“मी राजकारणातील कुंभार, अनेक नेते तयार केले आहेत”; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेकवेळा जाते. मात्र, टीका करत असताना त्याच्याकडून अनेक वक्तव्ये केली जातात. असेच एक वक्तव्य आज दानवे यांनी केले. ” मी राजकारणातील कुंभार आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार  रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक … Read more

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ED कडे तक्रार

औरंगाबाद – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात 22 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकऱणी ईडीकडे तक्रार आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काही गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्तार यावर नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांत … Read more

सत्तारांची अजून हळद उतरायची आहे; संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी शिवसेना व भाजप युतीबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. त्यांच्यानंतर आता खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत कोण बोलतंय, कुणी प्रमुख नेता बोलतोय का? हे अगोदर सर्वांनी तपासून घावे. … Read more

… नया है वह; सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे मोठे वक्तव्य केले होते. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. असे बोलण्यासाठी … Read more