कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 465 कोटी 99 रुपये अनुदान; अब्दुल सत्तारांची माहिती

onion

हॅलो महाराष्ट्र ऑनालाइन | राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीचा देखील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 465 कोटी 99 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या दरम्यान कांदा विक्री केलेल्या … Read more

कृषिमंत्री सत्तारांचे मंत्रिपद धोक्यात? निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणाने धोक्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूकीच्या प्रमाणपत्रात खोटी माहिती लिहल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयाने फौजदारी खटला चालवण्याचे … Read more

शिंदे-फडणवीस सरकारला आता लवकरच तिसरे इंजिन लागणार? अब्दुल सत्तार यांचे सूचक विधान

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक सूचक असे विधान केले आहे. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जो डब्बा जोडतील तोच डब्बा भविष्यात लागेल. महाराष्ट्रात … Read more

माझ्या पक्षातील नेत्यांनी माझ्याविरोधात कट रचला; अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमधील काही नेत्यांकडून शिंदे गटातील अनेक नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर आता मंत्री सत्तार यांनी मौन सोडले असून एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या पक्षातील शिंदे गटातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात कट … Read more

तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा; ‘या’ नेत्याने केली मागणी

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही वर्षांपासून राज्यात विविध तपासयंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून महाराष्ट्र हे रेड राज्य झालंय, अशी टीकासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच … Read more

गायरान जमीन घोटाळा प्रकरणी आरोपांवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभा सभागृहात केली. त्यानंतर या प्रकरणी सत्तारांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच आपल्यावर अधिवेशन काळात सभागृहात आरोप करण्यात आलेले आहेत. … Read more

गायरान जमीन घोटाळा प्रकरणी सत्तार अडचणीत? राजीनाम्यासाठी अजित पवार आक्रमक

abdul sattar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने या प्रकरणावरून सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी विधानसभा सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत संताप व्यक्त केला … Read more

तुम्हाला सत्तेची मस्ती चढलीय काय? अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सीमावाद, निधी, महापुरुष व महिलांबद्दल अपशब्द वापरणे आदी मुद्यांवरून यावरून शिंदे- फडणवीस यांच्यासह राज्यपाल,अब्दुल सत्तार, प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला. “कर्नाटकातून रोज शिव्या घातल्या जातायत, अनेक वाहने फोडली जातायत. मुख्यमंत्री बोम्मई दररोज बोलत असून आपल्याकडचे … Read more

अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याने दिले आव्हान

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केवळ माफी मागून चालणार नाही तर अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपालांकडे करण्यात आली. आता सत्तार हे महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर … Read more

‘त्या’ मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाका, जयंत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

Jayant Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे आता … Read more