मनपामध्ये आजी-माजी एकत्र येणार ? सेनेचे अब्दुल सत्तार व भाजपचे केणेकर यांच्यात ‘चाय पे चर्चा’

sena bjp

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजप शहाराध्यक्षांची चक्क घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ‘आजी-माजी’ एकत्र येऊन ‘भावी’ काळात युती करण्याची शक्यता बळावली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांची घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार … Read more

महाज्योतीचे कार्यालय मराठवाड्यातील भटक्या विमुक्त व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी साहयभूत – मंत्री विजय वडेट्टीवार

vijay waddetiwar

औरंगाबाद – मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यात औरंगाबादचे ‘महाज्योतीचे’ कार्यालय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी साहयभूत ठरणार आहे या कार्यालयामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास सामाजिक न्याय भवन स्थित महाज्योतीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी इतर मागास, … Read more

…तर मनपा, जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत होणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद – मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. मध्यंतरी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाल्या परंतु त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर पडल्या. जर आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या सर्व निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होतील असे मोठे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी केले आहे. … Read more

येत्या 15 दिवसांत तालुक्यात 100 टक्के लसीकरण; राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा निर्धार

sattar

औरंगाबाद – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे अवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले. आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने कोणीही लसीकरण पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला … Read more

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

sattar

औरंगाबाद – मागिल दोन दिवसात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान … Read more

भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल; राणेंच्या टीकेला सत्तारांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. मंत्री राणेंनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो … Read more

मंत्री रावसाहेब दानवेंचे राज्यमंत्री अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज; म्हणाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकमेकांवर टीकास्त्र डागली जात आहेत. या पक्षातील मंत्रीही एकमेकांवर निशाणा साधत आहेत. नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार कार्यक्रमप्रसंगी शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. यावेळी मंत्री दानवे यांनी “सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी … Read more

राज्यमंत्री सत्तारांच्या माफीनाम्याच्या स्पष्टीकरणावर खंडपीठ असमाधानी

औरंगाबाद | जमिनीच्या फेरफार प्रकरणामध्ये अधिकार नसतानाही दिलेल्या स्थगिती आदेशावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. सत्तार यांनी शपथपत्र सादर करून न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. ला यांच्या पीठासमोर माफीही मागितली. मात्र, माफीनाम्यात दिलेल्या स्पष्टीकरणावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. सत्तार यांनी यापुढे कायद्याच्या तत्त्वाचे पालन … Read more

संगणीकृत सातबारा नागरिकांना समजण्यास सोपा-राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Abdul sattar

औरंगाबाद | आता नागरिकांना संगणीकृत सातबारा नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. नवीन सातबारा नागरिकांना सहजरित्या समजण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या काळात विभागातील अधिकारी व कर्मचारी याचे योगदान मोठ असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्याक्रमात सिल्लोड येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सहभागी झाले … Read more

जिल्हाप्रमुखांसमोरच शिवसेना मंत्री व पदाधिकाऱ्यांमध्ये ‘राडा’

वैजापूर | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार व वैजापूरचे उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या एका कार्यक्रमांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे शिवसेनेत ऑल इज वेल नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणामुळे कार्यक्रमस्थळी वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारी वैजापूर दौऱ्यावर होते. दुपारी एक वाजेच्या … Read more