मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ! पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यासमोरच घेतली ‘लाच’

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा पंचनामा आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना दौलताबाद पोलीस ठाण्यात समोरच पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून काल रंगेहात पकडले. दौलताबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभरातील ही तिसरी कारवाई आहे. रविकिरण आगतराव कदम (39) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, दौलताबाद … Read more

तब्बल 13 दिवसांनी शोध : बेशुध्द अवस्थेत सापडले बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील मारूल मधील असलेले व जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे दि. 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या गायब झाल्याने पोलिस तसेच संबंधित विभागाकडूनही त्यांची शोधाशोध केली जात होती. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे तब्बल तेरा दिवसानंतर संग्राम ताटे हे बेशुद्ध अवस्थेत सापडले असून त्यांना … Read more

वीस हजार रुपयाची लाच घेताना वायरमन एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना बजाजनगर येथील विद्युत वितरण कार्यालयाच्या वायरमनला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई काल साजापूर येथे करण्यात आली. बजाजनगर येथील विद्युत वितरण कार्यालय, के सेक्टर युनिट 2 च्या कार्यालयातील वायरमन सचिन कडूबा पाडळे याने साजापूर येथे नवीन विद्युत मीटर कनेक्शन देण्यासाठी फिर्यादीकडे 20 … Read more

हप्ता घेताना पोलीस निरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – वाळुज हद्दीतून वाळूची वाहतूक करून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी करणाऱ्या शहर वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक आस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‌ पोलिस कर्मचाऱ्याचा गेम करणाऱ्या तक्रारदारानेच अधिकाऱ्याचा गेम केल्याची चर्चा रंगली आहे. एसीबीकडे वाळूचा व्यवसाय करणाऱ्या एकाने … Read more

पदोन्नती मिळताच एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; विभागात खळबळ

जालना – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे हे दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक जालना विभागातील संग्राम ताटे यांना दोन दिवसांपापूर्व गृहविभागाने काढलेल्या पदोन्नती आदेशानुसार पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीसह त्यांची कोकण विभागात बदली झाली होती. … Read more

हजारोंची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – ग्रामपंचायती अंतर्गत गावात बसवलेल्या पेव्हर ब्लॉकचे बिलाचा धनादेश देण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवक वसंत सिताराम इंगळे (42) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला अटक केली. तक्रारदार कंत्राटदाराने वैजापूर तालुक्यातील नेम गोंदेगाव येथे पेवर ब्लॉक बसवले. त्या बिलाचा धनादेश मात्र त्याला देण्यात ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत होती. … Read more

जि. प. शिक्षण विभागातील कारकून लाचेच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – मयत वडिलांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल उपसंचालक कार्यालयात पाठवण्यासाठी 7 हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक तुळशीराम आसाराम गायकवाड रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल ही कारवाई केली. मयत वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च वैद्यकीय प्रतिपूर्तीतून मिळावा यासाठी संचिका दाखल केल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयात … Read more

दौलताबाद पोलीस ठाण्याचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – वाळूचा ट्रक हद्दीतून जाण्यासाठी दरमहा 20 हजारांची मागणी करणाऱ्या दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हवालदार सुरेश कवडे (52) याला तडजोडीअंती 15 हजार रुपये रोख स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका वाळू व्यवसाय एकाची तक्रार आली होती. या तक्रारीत दौलताबाद … Read more

पैठणच्या तहसीलदारांवर लाखो रुपयांची लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल

Lach

औरंगाबाद – वाळूचे उत्खनन करून वाहतुकीसाठी वाहतूक दाराकडून लाच मागणार्‍या पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचा पंटर नारायण वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैठण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फिर्याद दाखल केली असून यावरून तहसीलदार व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षापुर्वी देखील पैठणचे तत्कालीन तहसीलदार यांच्यावरही दिवाळीदरम्यान लाच प्रकरणी कारवाई करण्यात … Read more

मनपाचे दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – नव्याने खरेदी केलेल्या दुकानात मालमत्ता लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मनपाच्या वरिष्ठ लिपिक आसह सफाई मजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. काझी सलामोद्दीन अरिफोद्दीन (41) आणि सय्यद शहजाद सय्यद शहरअली (48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, … Read more