अभिनेत्री अनिता हसनंदानीने पतीच्या कानफडात लगावली आणि झाली ट्रोल; नेमके असे झाले तरी काय ते जाणून घ्या
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘नागीन’ सिरीयल फेम म्हणजेच अभिनेत्री अनीता हसनंदानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अनीता नुकतीच एका गोड मुलाची आई झाली आहे. त्यामुळे सध्यातरी ती आपल्या मुलाच्या संगोपनात अत्यंत व्यग्र आहे. पण तरीही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. अहो इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे अनीता जबरदस्त ट्रोलसुद्धा होतेय. … Read more