धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड … Read more

पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे. लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी … Read more

सोलापूरमध्ये आठवड्याभरात दगावल्या 20 शेळ्या, रोगाचे निदान न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती

सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 700- 800 लोकवस्ती असणार वसंतराव नाईक नगर गाव आहे. या गावात 90-95 कुटुंबांचं वास्तव्य आहे. इथल्या सर्वच कुटुंबांचा शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.अशात मागच्या आठवड्याभरात गावातील 20 शेळ्या जुलाब होऊन दगावल्या आहेत. मात्र अद्याप शेळ्यांना नेमका कोणता रोग झाला आहे याच निदान झालं नाही. गरीबाची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं … Read more

कोरोना संकटात शेतकऱ्यांचं योगदान लाखमोलाचं..!! बळीराजानं आपल्याला उपाशी मरण्यापासून वाचवलंय..!!

प्रतिकूल परिस्थिती असूनही संकटकाळात शेतकरी उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारची गरज आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० एप्रिलपासून राज्यात कापूस विक्री सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र राज्य शासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमुळे सर्व उदयपगधंदे बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर आता काही उद्योगधंद्यांना लॉकडाउनच्या काळात शिथिलता देण्याचा विचार सरकार करत आहे. कापूस उत्पादक … Read more

शेतीच्या दुनियेतील ऊसाची महती; लागवड ते काढणीपर्यंतची सोपी माहिती

महाराष्ट्रात बहुतांश शेतकारी हे ऊस शेतीला प्राधान्य देतात कारण ऊस हे एक नगदी पीक आहे. तसेच ऊसाला हमीभाव देखील आहे, ऊस शेती ही वेगवेगळ्या मातीत, वातावरणात करणं शक्य आहे. ऊस हा शेतातून थेट कारखान्यावर नेला जातो अशी विविध कारणं आहेत की जी शेतकऱ्यांना ऊस शेती करण्यासाठी पूरक आहेत.

राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या … Read more

फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी रोहित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ विनंती

पुणे प्रतिनिधी | कोरोना व्हायरसमुळे देशभर सध्या लाॅकडाउन आहे. सर्व छोटे मोठे उद्योग बंद असल्याने कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. उद्याग व्यवसायांसोबतच शेतकर्‍यांवरही याचा परिणाम पडला आहे. अनेक फळबाग शेतकर्‍यांचा शेतीमाल दळणवळना अभावी शेतातच पडून आहे. तेव्हा अशा फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे. … Read more

कोल्हापूरात भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विकासाच्या कामात राजकारण आणू नये आपण आता माझे जरी असलो आपण कामे खूप केली आहेत म्हणून माझे झालो आहोत येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दिल्लीमध्ये तुम्हीच असणार असा विश्वास भाजप राज्यप्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला कोल्हापूरमध्ये मेरी वेदर मैदान येथे भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2020चे आयोजन करण्यात आले … Read more

Budget2020Live: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 16 मोठ्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेल्या १६ मोठ्या घोषणा मॉर्डन एग्रीकल्चर लैंड एक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. १०० जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठ्याकरीता एक मोठी योजना चालविली जाईल, जेणेकरुन शेतकऱ्यांना पाण्याची समस्या उद्भवू नये. कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अर्थसहाय्य दिलं जाईल. यात 20 लाख शेतकरी योजनेशी जोडले जातील. याशिवाय सव्वा दशलक्ष शेतकर्‍यांचे ग्रीड पंपही सौरशी जोडले जातील. … Read more