Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 90 सेकंदात जमीन मोजणी, 7/12 उतारा मिळणार…

Land Record

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारत देश हा कृषिप्रधान देश असून देशातील बहुतांश लोकांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबवून आहे. देशातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने पीक घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला याचा मर्यादित फायदा होतो. शेती करत असताना शेतकऱ्याला चांगला फायदा व्हावा आणि यासोबतच त्याचे कष्ट आणि मेहनत सुद्धा कमी व्हावी यासाठी Hello Krushi ने पुढाकार घेतला आहे. हॅलो … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 साखर कारखान्यांकडून तब्बल 77.40 कोटींची FRP थकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. यावर्षी काही कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत. साखर कारखाने बंद झाले असले, तरी एफआरपी देण्यात 3 साखर कारखाने पिछाडीवर आहेत. जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांकडून तब्बल 77.40 कोटी रुपयांची FRP थकीत आहे. यावर्षी कारखान्यांचा पट्टा 15 मार्चपर्यंत … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत आज 13 जणांची माघार

Karad Market Committee (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. यातील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. दरम्यान, कराड शेती उत्पन्न बाजार समितीतून आज अखेर 15 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर आजच्या एका दिवसात 13 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलं ‘हे’ आवाहन

Satara Kharif season News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात एक हंगाम झाला कि दुसऱ्या हंगामाची तयारी शेतकऱ्याकडून केली जाते. मात्र, वातावरण बदलामुळे त्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली जाते. याबरोबरच जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामासाठी विविध पीकपद्धती पाहता कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून करीत हंगामाच्या दृष्टीने आवश्यक रासायनिक … Read more

जिलेटीनच्या स्फोटात शेतकरी गंभीर जखमी; पडला पाय अन् पंजाच्या उडाल्या चिंध्या

Gelatin Explosion News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरेगाव तालुक्यात शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. अशा प्राण्यांना मारण्यासाठी काही व्यक्तीकडून शेतात जिलेटीन पुरले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात रानडुक्करांच्या शिकारीसाठी शेतात पुरून ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक शेतकरी जखमी झाला असून त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या आहेत. … Read more

कराड – पाटण मार्गावर बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार

Goats Leopard Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे भरवस्तीत ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बिबट्याने हल्ला केला असून बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार झाल्या आहेत. गावात मध्यभागी असलेल्या घराच्या पाठीमागे बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने आज सकाळी हल्ला केला. वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून माहिती घेत आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- पाटण मार्गावर असलेल्या पश्चिम सुपने येथील … Read more

Satbara Utara : 7/12 उतारा घरबसल्या मिळतोय, ते सुद्धा Free मध्ये; फक्त ‘हे’ काम करा

Satbara Utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण शेतीशी संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सातबारा उतारा दाखवावा लागतोच . त्यासाठी आपण प्रामुख्याने तलाठी कार्यालयात जातो मात्र त्यासाठी आपला वेळही जातो आणि खर्चही होतो. परंतु आता मात्र तुम्ही घरात बसूनही सातबारा उतारा काढू शकता. … Read more

Jamin Mojani : फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा, तेही अगदी फुकट; आजच ‘या’ सोयीचा लाभ घ्या

jamin mojani by hello krushi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, आपला भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे. देशातील बहुसंख्य जनता हि ग्रामीण भागात राहत असून शेती हेच अनेकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. परंतु शेती म्हंटल की शेतजमिनीचे (Jamin Mojani) वाद हे आलेच. अनेकदा आपण भावाभावातच शेतजमिनीवरून वाद झालेले किंवा खटके उडालेले पाहिले असेल. वाद इतका विकोपाला जातो की कोणाला किती … Read more

सातारा जिल्ह्यात कृषी विभागाकडून ‘या’ योजनेतर्गंत Rs. 38 कोटी 18 लाखांचे प्रस्ताव मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 291 शेतकरी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 हजार 325 लाभार्थी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी 821 अर्जदारांच्या प्रस्तावांवर प्रक्रीया सुरू आहे. 291 जणांचे 38 कोटी 18 लाख रुपयांचे … Read more

डांभेवाडीत अवकाळी पाऊस – गारपिठीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान

unseasonal rain Dambhewadi vineyard

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या बागावरही विपरित परिणाम झाला आहे. कटाव तालुक्यातील डांभेवाडीत अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष बागांच्या नुकसानीची आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून कृषी अधिकारी, तलाठी यांनी पाहणी करत पंचनामे करून घेतले. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/210334358302280 डांभेवाडी, … Read more