‘ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर काय बोलायचे?’; ओवेसींचा राज ठाकरेंवर निशाणा

  औरंगाबाद – माझे दोन खासदार आहेत. घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे?, या शब्दांमध्ये एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. काल औरंगाबाद येथे एमआयएमची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण आदी उपस्थित होते.   तुमच्या … Read more

‘आता पहा काय होतंय, आम्ही सोडणार नाही’; शिवसेनेचा इशारा

chandrakant khaire

  औरंगाबाद – आज एमएमआयचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपला दौरा करण्यापूर्वी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले असून त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. औरंगबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाना साधला आहे. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान … Read more

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड

औरंगाबाद – एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते … Read more

असदुद्दीन ओवेसींनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहत जाहीर इशारा दिला. राज यांनी काल मांडलेल्या भूमिकेनंतर आज एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी विरोधकांवर निशाणा साधला असून मोठी घोषणा केली आहे. ”भाजपनेच महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सुरु केला. भाजपकडूनच आज सर्वात जास्त … Read more

शरद पवारांनी MIM चा प्रस्ताव धुडकावला; म्हणाले, आमच्यासाठी हा विषय संपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमला तीव्र विरोध केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच थेट एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. शरद पवार म्हणाले, कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे … Read more

MIM ही भाजपची B टीम, युतीचा प्रश्नच नाही; मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव धुडकावला

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आज शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याचाही प्रयत्न केला. एमआयएम सोबत युती नाहीच. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून … Read more

… तर जलील यांनाच राष्ट्रवादीत घेऊ; भुजबळांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे थेट युतीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असून मंत्री छगन भुजबळ यांनी जलील यांच्या ऑफर नंतर त्यांनाच टोला लगावला आहे. जलील यांनी एमआयएम चा राजीनामा द्यावा, आणि मग आम्हीच त्यांना राष्ट्रवादीत घेऊ असे भुजबळ म्हणाले. एमआयएम’चे औरंगाबादचे … Read more

केंद्रीय मंत्र्याला दाखवणार काळे झेंडे – खा. इम्तियाज जलील

jalil

औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा पुन्हा छेडला आहे. अलिकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मर्यादा 2 वर्षांसाठी वाढवावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. जिल्हा प्रशासनाने घरकुल बांधण्यासाठी विवादग्रस्त जागा दिली त्याठिकाणी डोंगर, उच्च विद्युत वाहिन्या, खदानी व अतिक्रमण असून प्रशासनाने गोरगरीब जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील … Read more

कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी एमआयएमकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कर्नाटक राज्यातील उडपीमध्ये मुस्लीम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थीनींना हिजाब घालव्यास विरोध करणार्‍या भाजपा व विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरीत गावगुंडांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच कर्नाटकात जातीय सलोखा राखण्यात असमर्थ ठरल्याने राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. कर्नाटकातील काही गावातील शाळा व कॉलेजमध्ये मुस्लीम समाजातील मुलींनी … Read more

“चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा”; जलील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्रेनबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात ज्या केंद्र सरकारने ट्रेन पाठवल्या होत्या तर रिकाम्या सोडायला पाहिजे होत्या, असे म्हणाले. त्यांच्या या विधानावरून एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांचा मेंदू जतन करून संग्रहालयात … Read more