मोबाइल बिलाबाबत TRAI ने घेतला मोठा निर्णय! महागड्या बिलापासून लोकांना वाचवण्यासाठी बदलले नियम
हॅलो महाराष्ट्र । टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने बुधवारी आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग सेवांसाठीचे नियम बदलले. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटरला हे आदेश दिले आहेत की, ते डिफॉल्टनुसार आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग अॅक्टिव करू शकत नाहीत. ही सेवा केवळ युझर्सच्या मागणीनुसारच सुरू केली गेली पाहिजे. जर ग्राहक त्याला अॅक्टिवेट करत असेल तर त्याच्या विनंतीनुसार तो डिअॅक्टिवेटही केला … Read more