रमाई घरकुल योजनेबाबत ‘वंचित’ आक्रमक
अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका, आणि इतर सहा नगरपालिकांमध्ये रमाई घरकुल योजना मागील दोन वर्षापासून रेंगाळत पडली आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ही व्यवस्थित राबविली जात आहे, परंतु रमाई घरकुल योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागातून निधीच मंजूर केला जात नाही. त्या करीता नगरपालिका आणि महानगरपालिका स्तरावरून प्रस्ताव नसल्याचे तोंडी सांगितले जात आहे. परंतु अनुसूचित … Read more