धक्कादायक! खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे बापानेच मुलाला संपवले

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अकोला जिल्ह्यातील टिटवा गावात प्रेमप्रकरणातून बापानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मुलाने खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे आरोपी वडिलांनीच मुलाच्या हत्येचा सर्व डाव रचला होता. शेवटी संबंधित मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे. नेमके काय घडले? अकोला जिल्ह्यात … Read more

संतापजनक! अकोल्यात शाळकरी मुलीवर सिगारेटचे चटके देत लैंगिक अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अकोला शहरात एका नराधमाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तसेच,  विरोधकांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घडलेल्या … Read more

अबब! या गावात चक्क रावणाची केली जाते पूजा; जाणून घ्या यामागील कारण

Ravan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू परंपरेमध्ये दसरा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी आपण रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा पराभव करतो. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात याचं रावणाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच याठिकाणी रावणाला देवता समान पुजले जाते. ही प्रथा गेल्या अनेक काळापासून गावात चालत आलेली आहे. आज आपण याचं प्रथेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. … Read more

जन्मदातीच ठरली वैरी! नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्ये एका आईनेच आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडकीस आले आहे. किशोरी रवी आमले असे या 5 वर्षीय मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे. सुरुवातीला मारेकरी आईने नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात या हत्येचा उलगडा … Read more

…. तर आम्ही प्रकाश आंबेडकरांना विजयी करू; ठाकरे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य

ambedkar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये युती करण्यात आलेल्या शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचा देखील समावेश आहे. आगामी निवडणूकांवर लक्ष केंद्रित करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, वंचित आघाडी संघटन बांधणीसाठी मैदानात उतरली आहे. … Read more

मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल; भगतसिंह कोश्यारींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी असेच विधान करून नरेंद्र … Read more

सत्ता होती तेव्हा झोपा अन् आता बांधावर…; बॅनरबाजीतून शिंदे गटाने ठाकरेंना पुन्हा डिवचले

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आज सिल्लोडमध्ये दौरा केला जाणार आहे. आदित्य ठाकरे हे अकोलामध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून सिल्लोडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली जाणार आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यावरून शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. “राज्यात सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या … Read more

खोका तसाच राहिलाय, फक्त…; राणा- बच्चू कडू वादावर आंबेडकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यात खोक्यावरून वाद सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही नेत्यांनी वाद संपल्याचे जाहीर केले. मात्र, या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “बच्चू … Read more

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखाची वार करून निर्घृणपणे हत्या

Vishal Kaple

अकोला : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. लोक कोणत्या तरी शुल्लक कारणाचा राग मनात धरतात आणि एकमेकांच्या जीवावर (Murder) उठतात. अकोला जिल्ह्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या … Read more

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर घणाघात; दिल्लीच्या समोर पाय चाटायला…

ambadas danve fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्याबाण चिन्ह गोठवल्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करून बोलू नये, असा टोला त्यांनी लगावल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबाडा दानवे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. … Read more