गुलमंडी ते पैठणगेट वाहन बंदीचा प्रयोग

paithan gate

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट गुलमंडी पर्यंतचा रस्ता काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पीपल फॉर उपक्रम राबविण्यात येणार असून मंगळवारी या भागातील व्यापार आन सोबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर दिल्लीतील ‘चांदणी चौका’ प्रमाणे पायी फिरून खरेदी करता येणार आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे देशभरातील … Read more

रीडिंगनुसार ग्राहकांना येणार पाण्याचे बिल

औरंगाबाद – आम्हाला पाणीपट्टी जास्त आली, आमचा वापर कमी असतानाही पाणीपट्टी वाढून येत आहे, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला येतात. यामुळे आता विद्युत मीटरच्या धर्तीवर नळांनाही जलमीटर बसणार आहेत. नळधारक जेवढे पाणी वापरेल. त्यानुसार त्यांना पाणीबिल भरावे लागणार आहे. या वर्षभरात शहरातील तब्बल 2 हजार 700 व्यावसायिक नळांना हे जलमीटर बसवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी … Read more

गुंठेवारीला आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद – गुंठेवारी अधिनियमानुसार शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी काल दिला. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करत डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय … Read more

जीआयएस मॅपिंग पूर्ण; शनिवारपासून शहरात मालमत्तांचे सर्वेक्षण

औरंगाबाद – शहरातील मालमत्तांची नोंद महापालिकेने जीआयएस मॅपिंगव्दारे घेतली आहे. आता या नोंदीनुसार प्रत्यक्ष घरोघरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत. पहिल्या टप्यात प्रभाग तीन व चारमध्ये काम सुरू केले जाणार आहे. मालमत्ताधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी बुधवारी यांनी सांगितले. महापालिकेने अनेक वर्षात शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केलेले … Read more

सिडकोतील 7 हजार घरांना नोटीस; नागरिकांमध्ये खळबळ

औरंगाबाद – सिडको-हडकोचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यापासून आजपर्यंत या भागातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. मनपा प्रशासनाने केलेल्या पाहणीत अनेक मालमत्ताधारकांनी वाढीव बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्या टप्प्यात सात हजार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिका वाढीव बांधकाम कधीपासून झाले याची माहिती घेऊन नवीन करा करणार आहे. सिडको-हडकोचे … Read more

‘इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा’; प्रशासकांची अधिकाऱ्यांना तंबी

amc

औरंगाबाद – शहरात जागोजाग कचरा पडून असल्याने प्रशासक आस्तिककुमार पांडेय बुधवारी संतप्त झाले. इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना तंबी देत कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या रेड्डी कंपनीला 10 हजार रुपये दंड लावण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासकांनी दिले. प्रशासक पांडेय यांनी सिडको, रेल्वेस्टेशन, शहानुर मियॉं दर्गा रोड, कालिकामाता मंदिर, बाळकृष्ण नगर, कारगिल उद्यान, विजयनगर … Read more

मनपाच्या भरारी पथकाने केल्या 16 मालमत्ता सील तर 13 नळ कनेक्शन कापले

aurangabad

औरंगाबाद – महानगर पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकाने मागील पंधरा दिवसात 16 मालमत्ता सील करून 13 नळ कनेक्शन कट केल्या आहेत. तसेच 62 लाख रुपये कर वसूल केल्या असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे. मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची थकबाकी 465 कोटींपर्यंत … Read more

मनपा निवडणुक; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण 

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने 2019 मध्ये चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना आणि आरक्षणे टाकल्याचा आरोप करत संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. काल या प्रलंबित याचिकेवर सर न्यायाधीश रामन्ना न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून, नाताळाच्या सुट्टीनंतर निकाल अपेक्षित आहे. शुक्रवारी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रतिपादन … Read more

नवीन पाणीपुरवठा योजनेची गती मंदावली

Water supply

औरंगाबाद – औरंगाबाद करांची तहान भागवण्यासाठी तब्बल 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शासनाने जाहीर केली. परंतु, निधी देताना हात आखडता घेणे सुरू केले आहे. मनपाकडे समांतर जलवाहिनी योजनेचे पडून असलेल्या 187 कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, मनपाकडून अद्यापही हा निधी प्राधिकरणाला देण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाची … Read more

औरंगाबादकरांनो लवकर लस घ्या, अन्यथा…

औरंगाबाद – ज्या व्यक्तींनी अद्यापपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही डोस घेतलेला नाही अशा नागरिकांकडून दंड आकरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश औरंगाबाद महापालिकेने काढले आहेत. येत्या 15 डिसेंबरपासून ही कारवाई करण्यात येणार असून, यासाठी 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील औरंगाबाद शहरात लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणाऱ्या … Read more