“ढोकळा कोण विकतो ते सोडा अगोदर वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?”; सोमय्यांचा राऊतांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राऊतांनीही केंद्रीयमंत्री अमित शहा आणि सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान आज सोमय्या यांनी पुन्हा सवाल उपस्थित करीत संजय राऊतांना आव्हान दिले आहे. “कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप … Read more

2024 मध्ये भाजपचा पराभव शक्य; प्रशांत किशोर यांनी सांगितला मास्टर प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज आहे असे मत राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. प्रशांत किशोर यांनी याबाबत आकडेवारीच गणितच मांडले. इतकचं नव्हे तर त्या आघाडीला मदत करायची आपली इच्छा असल्याचं देखील किशोर यांनी म्हटलंय. 2024 मध्ये … Read more

आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांसोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते असे राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी कुंचला … Read more

केंद्र सरकारचा साडेनऊ हजार कोटींचा प्राप्तीकर माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचाच – बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारच्या वतीने एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर रद्द आणि साखर विकास निधी अंतर्गत घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा हे दोन निर्णय  घेण्यात आले. याबाबत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. केंद्र सरकारने घेतलेला … Read more

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा तर हात नाही ना?; पटोलेंचा थेट गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनकर्त्यामुळे १५- २० मिनिटे एका जागी अडकून राहावे लागले. यावरून देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या घटनेमागे हात असल्याचा आरोप करीत शंका व्यक्त केली … Read more

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार”; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता लक्षात घेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम प्रमुख तथा हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” अशी टीका करीत ओवेसी … Read more

शिवसेनेच्या हाती सत्याची नखे, दगाबाजी हा शब्द शिवसेनेच्या शब्दकोशात नाही; सामनातून भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात येऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच युतीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी शिवसेनेला जबाबदार धरले. या सर्व पार्शवभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शहांच्या विधानाचा खरपुस समाचार घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या हाती सत्याची नखे असून दगाबाजी हा शब्द … Read more

आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार; केंद्र सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी प्रकरण आणि 12 खासदारांच्या निलंबनावरुन आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. “लखीमपूर खिरीची लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई अजूनही सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिले आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट … Read more

सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते काढा आणि मग आमच्याशी लढा; राऊतांचे अमित शहांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शहांवर पलटवार करत तुम्ही सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते काढा आणि मग आमच्याशी लढा असे आव्हान दिले आहे. तसेच … Read more

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि…; अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हानc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हान भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं. अमित शहा पुणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं … Read more