महाराष्ट्रात पहिल्या होणाऱ्या सहकार परिषदेचे शरद पवारांनाच निमंत्रण नाही ; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिल्या सहकार परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात येणार असून या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवरामध्ये होणाऱ्या या परिषदेस विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहेत. अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना परिषदेसाठी निमंत्रण दिले गेलेले नाही. मात्र परिषदेचे आयोजक … Read more

अमित शहांच्या आदेशानंतर एनसीबीच्या महासंचालकांचे पोलीस महासंचालकांना पत्र ; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण खूप गाजत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाचे आदेश एनसीबीच्या डीजींना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर एनसीबीच्या डीजींनी राज्याच्या डीजींपीना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील महत्त्वाचे पाच ड्रग्ज प्रकरण एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश असल्याची माहिती देण्यात आलेली आहेत. शाह यांच्या … Read more

शरद पवारांची फडणवीस -शहांसोबत बैठक?? पहा व्हायरल फोटोमागील खरं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानकपणे दिल्लीला गेले आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले. सोशल मीडियावर तर पवार- फडणवीस आणि शाह यांचा बैठकीचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला. पण खरंच पवारांची फडणवीस- शाह सोबत बैठक झाली का??? तर … Read more

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. अशात लखीमपूरच्या घटनेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. “लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. अशात आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, तत्काळ राज्यमंत्र्यांचा राजीनामा … Read more

…तर मोहन भागवतांनी हिंदुसाठी दिल्लीत मोर्चा काढून मोदी-शहांना जाब विचारावा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरामधील अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर अमरावतील भाजपने बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागले. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. काश्मीर पंडितांच्या हत्येविरोधात मोहन भागवतांनी मोर्चा काढत … Read more

गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले-“सहकार क्षेत्र देशाला 5000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवू शकते”

नवी दिल्ली । केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की,”सहकार क्षेत्रामध्ये भारताला 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर कृषी क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यातही ते मोठे योगदान देऊ शकते.” “तसेच सहकार मॉडेलची अंमलबजावणी केल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा झपाट्याने विकास होऊ शकतो,” असेही ते म्हणाले. लाल बहादूर शास्त्री यांचे श्वेतक्रांतीचे स्वप्न … Read more

अमित शहा काश्मीरमध्ये असतानाच पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा, केंद्राने गांभीर्याने विचार करावा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत भारताच्या पराभवाचा आनंद साजरा केला.यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली असून केंद्र सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं म्हंटल आहे. संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे. केंद्रीय … Read more

अमित शाहा जम्मू काश्मीरला गेलेत काय, तिकडेच थांबायला सांगा; संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मिर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे. “देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले आहेत. तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, त्यांना तिकडेच थांबायला सांगा, असे … Read more

दुष्काळ, कोविडमुळे साखर कारखाने अडचणीत आले – रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट आले. तसेच पाणी टंचाईमुळे दुष्काळहि निर्माण झाला. त्याचा फटका शेतकऱ्यांसह कारखानदाऱ्यानाही बसला आहे. दुष्काळामुळे ऊसाला पाणी न मिळाल्याने शेतकऱ्याना ऊस घालता आला नाही. याच मुद्द्यावरून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक विधान केले आहे. “दुष्काळ, कोविडमुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत,” असे दानवे यांनी म्हंटले आहे. … Read more

महाराष्ट्रात साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भेदभाव – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकार क्षेत्राबाबत चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींनी सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर आरोप केला. “राज्यात साखर कारखानदारीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भेदभाव केला जातो आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे … Read more