Shirur Lok Sabha 2024 : शिरूरमध्ये आढळरावांची आघाडी, अमोल कोल्हे गॅसवर ?

kolhe adhalrao

शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा एडवांटेज असतानाही अमोल कोल्हेंमुळे (Amol Kolhe) तुतारी धोक्यात आलीय. तर शिवसेनेतून शिंदे गटात आणि उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेल्या… पक्ष बदलाचा शिक्का पडलेल्या… आढळरावांचं वजन मात्र त्यांना यंदा खासदारकीचा चौकार मारून देणार. होय, आम्ही जे काही बोलतोय त्या कुठल्या हवेतल्या गोष्टी नाहीयेत. तर ही आहे ग्राउंड रियालिटी. अमोल कोल्हे हे नाव … Read more

साहेब, 5 वर्ष कुठे होतात?? शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी

Banner Against Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Shivaji Adhalrao Patil) यांच्यात लढत होणार आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तर आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्येच शिरूरची लढत होणार असल्याचे … Read more

Shirur Lok Sabha 2024 : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना नव्या घड्याळाचे काटे टोचणार?

Shirur Lok Sabha 2024

Shirur Lok Sabha 2024 : छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती अंगाखांद्यावर घेऊन वाढलेल्या शिरूर मतदारसंघ तयार झाल्यापासून सलग तीन टर्म शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) शिरूरवर एकहाती कंट्रोल ठेवला. समोर राष्ट्रवादीकडून उमेदवार बदलत गेला मात्र रिझल्ट सेम! आढळराव पाटलांपुढे कुठलाच उमेदवार टिकला नाही. पण शरद पवारांनी 2019 मध्ये शिवसेनेतून अमोल कोल्हेंच्या … Read more

अजितदादांचे अमोल कोल्हेना खुलं आव्हान; म्हणाले की, त्यांच्याविरोधात…..

Ajit Pawar Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 गट पडल्यानंतर आता या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल शरद पवारांवर टीका केल्यानंतर आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) याना थेट आव्हान दिले आहे. मागच्या निवडणुकीत एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील … Read more

Breaking News: लोकसभेतून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदार निलंबित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांनी आणखी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. आज विरोधकांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का!! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार; कारणंही सांगितलं

Amol Kolhe Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच २ गट पडले आहेत. अनेक नेते द्विधामनस्थितीत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आज आपला राजीनामा देणार आहेत. आपण शरद पवारांसोबत आहोत असं अमोल कोल्हे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होत. आज ते आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. मात्र शरद … Read more

कराडला 28 एप्रिल ते 3 मे पर्यंत रंगणार ‘शिवपुत्र संभाजी महानाट्य’; तिकिटांचे दर पहा

Shivaputra Sambhaji Mahanatya karad

कराड । छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य कराडकरांना पाहायला मिळणार आहे. कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून तसेच जगदंब क्रिएशन निर्मित, महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह 250 हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून हे महानाट्य साकारण्यात येत आहे. येत्या 28 एप्रिल ते 3 … Read more

अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर लग्न करणार? Insta पोस्टने खळबळ

AMOL KOLHE AMRUTA KHANVILKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारे अनेक चाहते आहेत. मात्र काल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चाना उधाण आलं. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे लवकरच लग्न करणार अशी बातमी छापलेली एक पोस्ट त्यांनी … Read more

भाजप नेत्याच्या कार्यक्रमाचे अमोल कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन; दानवेंसोबत केली अर्धा तास चर्चा

Raosaheb Danve Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा केली जात आहे. अशात कोल्हे यांनी आता थेट भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या मुलाच्या फर्मचे उद्घाटन केले. इतकेच नाही तर त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुमारे अर्धा तास गाडीत चर्चा केली असल्याने अनेक … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अमित शाह मध्यस्थी करणार

amit shah shinde bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार असून १४ डिसेंबर ला ते दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन सीमावादावर चर्चा केली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली … Read more