बैलगाडा शैर्यतीला 400 वर्षांची परंपरा; शर्यती पुन्हा सुरु होण्याकरता बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे – कोल्हे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ड़ॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून घेण्यात यावा यासाठी कोल्हे यांनी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला … Read more

राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; अमोल कोल्हेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारले आता त्यांनी देखील राऊतांना पाठिंबा दिला आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आपल्याला अभिमानच असेल अस अमोल कोल्हे यांनी म्हंटल. अमोल कोल्हे म्हणाले, कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर … Read more

काँग्रेसमुळेच सत्तेत आहात हे विसरू नका; शिवसेना- राष्ट्रवादी वादात काँग्रेसची उडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद नेहमी उफाळून आला आहे. त्यातच आता शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेने थेट प्रत्युत्तर देत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे असा सवाल केला आहे . दरम्यान … Read more

हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला; शिवाजी आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर शिवसेने कडून कोल्हेना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला असा टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. … Read more

पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री? तर राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत? शिवसेनेचा थेट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद नेहमी उफाळून आला आहे. त्यातच आता शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेचे प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी थेट प्रत्युत्तर देत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे असा सवाल … Read more

… तर मग रेमेडिसिवीरची वितरण व्यवस्था ‘या’ प्रशासनाकडे सोपवा : खासदार कोल्हे यांची राज्यसरकारकडे मागणी

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमेडिसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्या थेट वितरकांंमार्फत वितरण करत आहेत. मात्र त्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची परवड सुरू असल्याचे चित्र आहे. याचा गैरफायदा घेत जादा दराने इंजेक्शन विक्रीचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.तो रोखण्यासाठी तसेच गरजूंना रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत वितरणाची … Read more

‘आंदोलनजीवी’ शब्दाबद्दल मी पंतप्रधानांचा अतिशय आभारी! कारण.. खासदार अमोल कोल्हेंचा टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत पंतप्रधानांच्या आंदोलनजीवी शब्दावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनजीवी शब्दाबद्दल कोल्हे यांनी मोदींचे आधार मानत जोरदार प्रहार केला. ”आज देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला … Read more

राज्य शासनाने ‘त्या’ यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश करावा- अमोल कोल्हे

मुंबई । राज्य सरकारच्या थोर महापुरुषांच्या यादीत सुधारणा करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्य सरकारनं यात लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी,’ अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी केली आहे. खासदार डॉ. कोल्हे … Read more

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरचं प्रेक्षकांची रजा घेणार

झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून सुरू झालेली मालिका आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. संभाजी राजेंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, त्यांचा इतिहास सांगणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचली. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा…?

हिंगोली प्रतिनिधी । प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या बाबींचं विश्लेषण करत असताना खा. अमोल कोल्हे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षा भंग केलेल्या फडणवीस सरकारला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा खोचक प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढल्या गेलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा इथं आयोजित सभेत ते बोलत होते. सतत ५ वर्षापासूनच्या … Read more