आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; ‘या’भाजप नेत्याचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील, असा गर्भित इशारा मनोज कोटक यांनी दिला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची … Read more

मोठी बातमी : CBI कडून देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आता केंद्रीय अन्वेषण विभागाने आता आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआय रविवारी या दोघांचे जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती … Read more

देशमुखांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते उभे राहिले नाही : शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. अशात अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाहीत. पार्श्वभूमीवर चरचा करण्यासाठी आज सिल्वर … Read more

BREKING NEWS : अनिल देशमुखांना दणका तर महाविकास आघाडीला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीने सीबीआय चौकशीविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख … Read more

Big Breaking News : देशमुखांनी 2 कोटी मागितले, तर अनिल परब यांनी खंडणी वसूल करायला सांगितलं सचिन वाझेचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. वाझे यांनी याबाबत एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी NIA च्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासानंतर परमबीर सिंह यांची ‘एनआयए’कडून चौकशी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात म्हंटल आहे. नगराळे यांनी दिलेल्या अहवालानंतर अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या … Read more

अनिल देशमुखांनी केली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी न्यायालयीन लढाईसाठी थेट दिल्ली गाठली. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला देशमुख सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून असून त्यांनी सुप्रीम कोर्टात  याचिकाही दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात … Read more

…तर सरकारमधील अर्धा डझन मंत्री घरी जातील; भाजप नेत्याचा दावा

औरंगाबाद : वाझे गॅगचे वसूली प्रकरण पूर्णपणे बाहेर आले तर राज्यातील आघाडी सरकारमधील अर्धा डझन लाभार्थी मंत्र्याचे नावे समोर येतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. आता गृहमंत्री अनिल देशमुख जात असून मंत्री अनिल परब हे बहुतेक तयारीला लागले असेल, असतील, असे खळबळजनक विधानही त्यांनी केले. वसुली प्रकरणावरुन राज्यातील … Read more

अनिल देशमुखांना क्लीन चिट देण्याचे परिणाम पवारांना समजलेच पाहिजेत : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : परबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याच्या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र अखेरीस अनिल देशमुख यांनी आज आपला राजीनामा ट्वीटर वरून दिला आहे. याच मुद्द्यावरून राज्यात साध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजपने जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप … Read more

भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळेच अनिल देशमुखांचा राजीनामा” ट्वीटद्वारे अमोल मिटकरी यांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर काही तासातच देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. “आर आर पाटील उर्फ आबा यांच्यानंतर आदर्श गृहमंत्री म्हणून पाहिलं गेलेल्या अनिल देशमुखांना भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला” अशी टीका राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे भाजपवर केली आहे अमोल मिटकरी … Read more