अनिल देशमुखांवर ‘ईडी’ची कारवाई; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप कडूनकेंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. जयंत … Read more

खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत; भाजपच्या निशाण्यावर पवार – ठाकरे

Sharad Pawar and Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली असून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाचे कनेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव … Read more

अनिल देशमुखांवरील ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी ; सुप्रिया सुळेंचा भाजपवर आरोप

anil deshmukh supriya suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मी आतापर्यंत वैचारिक राजकारण पाहिलं, पण सूड घेण्यासाठी एखाद्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचं मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी टीका सुप्रिया … Read more

ईडी आणि सीबीआयने आधी अयोध्या जमीन घोटाळ्याचा तपास करावा – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्या घोटाळ्याचा तपास करावा असे संजय राऊत यांनी म्हंटल. ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक … Read more

अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमय्यांनी साधला निशाणा

anil deshmukh kirit somaiyaa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा सरकार वर टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी रवानगी जेल मध्ये होईल असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर … Read more

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडी ने छापमारी सुरू केलीं आहे. महिन्याभरा नंतर पुन्हा एकदा ईडी ने देशमुखांच्या घरी छापा टाकला. अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त … Read more

अनिल देशमुखांना धक्का, ईडीने नागपूरमध्ये 3 जणांची केली गुप्त चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हाती!

anil deshmukh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. त्यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची ED ने नागपूरमध्ये रात्री उशिरा गुप्त चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईहून ईडीचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने … Read more

परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट ! क्रिकेट बुकीचा जबाब, अटक होऊ नये म्हणून केली होती 10 कोटींची मागणी

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमवीर सिंग यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असं परमवीर … Read more

परमबीर सिंग यांना High Courtचा दिलासा, 9 जूनपर्यंत अटक नाही

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर 9 जून पर्यंत अटकेची कारवाई करू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला होता. ऍट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग … Read more

देशमुखांवरील ED ची कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतीक…

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गोटात एकच खळबळ उडाली आहे. ‘ED ची अनिल देशमुखवरील कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट … Read more