Viral Video : मानवी वस्तीत घुसला चिडलेला रानगवा; व्यक्तीवर केला हल्ला.. हवेत फेकून 3 वेळा आपटले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही डेंजर टाईपचे हे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा जंगली आणि हिंस्र प्राणी मानवी वस्तीत शिरल्याचे व्हिडिओ समोर येत असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. या … Read more

‘या’ जिल्ह्यात तरसांचा उपद्रव वाढला, माणसांवर हल्ला करू लागल्याने भीतीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णामाई अवतारली. खरे पण या भागात बागायत क्षेत्र वाढल्यामुळे तरसा सारख्या जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. बाज येथील वाघमोडे वस्तीवर या तरसाने नुसताच हल्लाबोल केला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जत तालुक्यात गेल्या दहा-बारा वर्षात जतच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिणचा काही भागात कृष्णामाई अवताराली … Read more

बहिण-भाऊ थोडक्यात बचावले… झाडीत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग

सांगली । वाळवा तालुक्यात अनेक भागांमध्ये गवा दिसून आल्याने नागरिकात भितीदायक वातावरण आहे. दरम्यान काही दिवसांपासून गायब असलेला बिबटया नेर्ले व कापूसखेड परिसरात सक्रिय झाला आहे. गुरूवारी रात्री नेर्ले ते कापूसखेड दरम्यान मार्गावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या बहिण-भावंडावर बिबटयाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून मोटरसायकल वेगाने पळवल्याने मोठा अनर्थ टळला. वाळवा तालुक्यातील महामार्गालगत असणाऱ्या डोंगर व … Read more

अंकलखोप परिसरात गव्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली । पलूस तालुक्यातल्या अंकलखोप परिसरात गव्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंकलखोप परिसरातील नागरिक पहाठे ५ च्या सुमारास येथिल सिध्देश्वर मंदीर, अंकलेश्वर मंदीरापासुन झेंडा चौकातुन गवा रेडा वावरताना दिसून आला. या गाव्याला पहाठे उठलेल्या अमर शिसाळ सह काही युवकांनी हुसाकावुन लावला. तो गावातील विविध भागात फिरून पुन्हा चावडीच्या पाठीमागिल शेतात गेला … Read more

250 हून अधिक कुत्र्यांच्या पिल्लांची हत्या करणार्‍या त्या माकडांना अखेर पकडलं

बीड | तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कुत्रा आणि माकडांमध्ये भांडण सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंबंधी 250 हून अधिक पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना वन विभागाच्या टीमने पकडलं आहे. त्या गावातील काही कुत्र्यांनी एका माकड्याच्या पिल्लाला जीवे मारल्यानंतर हे गँगवॉर सुरू झालं होतं. न्यूज एजन्सी एएनआयमधील वृत्तानुसार, तब्बल 250 कुत्र्याच्या पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना … Read more

पेठ येथे बिबटयाच्या हल्ल्यात कालवड ठार तर 2 गायी गंभीर, पेठ परिसरात घबराटीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी । वाळवा तालुक्यातल्या पेठ येथील चव्हाण मळा परिसरातील गोठयात असणार्‍या बांधीव जनावरांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली आहे तर 2 गायी गंभीर जखमी झाल्याने पेठ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोंडीराम महादेव कदम यांच्या चव्हाण मळा याठिकाणी शेती असून त्या ठिकाणी जनावरांचा गोठा आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोठयात बांधलेल्या … Read more

ढेबेवाडी विभागात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील दुर्गम निवी व कसणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने तेथील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलालगत वसलेल्या निवी-कसणी परिसरात वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच … Read more

दीड वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, ‘या’ शहरामध्ये आहेत लाखो भटके कुत्रे; यामुळे वाढली संख्या

जबलपूर | जबलपूर शहरामधील काठौदा येथे एक हृदयद्रावक घटना घडली. याठिकाणी गल्लीतील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या लहान मुलीवर हल्ला केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाच्या भटके श्वान विरोधक योजनेवरही प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. काठौदामधील दीडवर्षाची दिपाली आपल्या घराबाहेर भावासोबत खेळत होती. त्यावेळी 5-6 भटक्या कुत्र्यांनी दिपालीवरती हल्ला केला. … Read more

फोटोसाठी हत्तीवर बसलेल्या महिलेची ‘अशी’ झाली फजिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपले वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची इच्छा असते. वेगवेगळी ठिकाणे निवडून नवींनवीन पोझ देऊन फोटो काढले जातात. हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करताना. अनेकांना त्याची किंमतही मोजावी लागते. अनेकदा त्रास हि सहन करावा लागतो. सर्वत्र फोटोशूट चे प्रमाण वाढले आहे. जन्मापासून ते वेगवेगळ्या कर्यक्रमच्या माध्यमातून फोटोशूट केले जाते. सध्या असाच एका … Read more

एका मेंढीने मागच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिले अशाप्रकारचे ‘रिटर्न गिफ्ट’, पहा व्हायरल व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लोकं असे म्हणतात की, जो जसे कर्म करेल तसेच फळ त्याला मिळेल. आता जेव्हा ज्येष्ठ लोकानीच असे म्हंटले आहे तेव्हा ते चुकीचे कसे ठरू शकेल. याच म्हणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे आणि सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपण आजपर्यंत घोडे, उंट आणि बऱ्याच प्राण्यांवरून रपेट … Read more