बिबट्या पुढे- पुढे आणि हरीण मागे- मागे; Video पाहून तुम्हीही म्हणाल हे कस शक्य आहे?

leopard and deer video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जंगलातील हिंस्र प्राणी वाघ, सिंह हे नेहमीच अन्य प्राण्यांची शिकार करतात. अनेक वेळा आपण टीव्ही चॅनेल्स वे वाघ – सिंहांनी डुक्कर, हरीण, कोल्हा यांची शिकार केल्याचं पाहिले आहे. पण जर समजा तुम्हाला कोणी म्हंटल की बिबट्या आणि हरीण एकत्रपणे चालत आहेत तर कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. हरणाला बघितलं की … Read more

चक्क! जनावरे बांधली ग्रामपंचायतीच्या दारात : गायरान जागेतील अतिक्रमण हटविले

Wing Gram Panchayat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विंग येथील गायरान जागेतील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा मारला. दोन जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने पाच तासाच्या कारवाईत अतिक्रमणे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे संतप्त अतिक्रमण धारकांनी जनावरे चक्क ग्रामपंचायतीच्या दारात बांधली. त्यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. विंग येथील गावठाणात नऊ हेक्‍टर 58 आर जागेत गायरान आहे. यामध्ये काही ग्रामस्थांनी अतिक्रमणे केल्याचे … Read more

काही मिनिटांतच ही मुलगी कधी होते घुबड तर कधी सिंह..! पाहून व्हाल चकीत

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळतात. त्या अनेक व्हिडिओतून आपल्याला पहायला मिटता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. एका मुलीच्या कलात्मकतेचाही असाच एक सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडीओ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. यात ती कधी घुबड तर कधी सिहाचे रूप परिधान करते. तीने हालचाल केल्यास … Read more

वाघिण पिल्लांच्या मरण्यानं झाली दुखी, जेवणही सोडलं..मात्र त्यानंतर झाला ‘हा’ चमत्कार

Mother tigress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राणी असो वा मनुष्य … आई ती आईच… आपल्या पिल्लांसाठी तिचा जीव तुटणारच… अशीच एक घटना थायलंड मध्ये घडली. थायलंडमधील प्राणीसंग्रहालयात एका वाघिणीने बछड्याला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने ते जास्तवेळ जगू शकले नाही. बछड्याच्या मृत्यूने वाघिणीला धक्का बसला आणि ती उदास झाली, तिने अन्नाचाही त्याग केला आणि जवळजवळ तिची हालचाल सुद्धा … Read more

लंपी रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे चेकचे वाटप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा नियोजन अधिकारी … Read more

लंम्पी प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करा : शंभूराज देसाई

सातारा | लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 55 जनावरांना लंम्पी त्वचारोगाची लागण

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लंम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत. यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाले आहे. ज्या ठिकाणी जनावरांमध्ये त्वचा रोगाचे संक्रमण दिसून येत आहे. त्या परिसरातील 5 किलोमीटर भागात जनावरांना लसीकरण … Read more

वनविभाग शेतकऱ्यांना म्हणते, प्राण्यांचा बंदोबस्तही नाही अन् भरपाई नाही

पाटण | मणदुरे (ता. पाटण) येथे रानगव्यांनी हाैदाैस मांडला आहे. पावसाळ्यात पाटण तालुक्यात भात शेतीचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, रान गव्यांनी 60 ते 70 एकरातील भात पिकांचे तरूचे नुकसान केले आहे. अशावेळी वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्तही करू शकत नाही आणि पिकांचे नुकसानही देणार नाही असे, सांगत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाटण तालुक्यात पावसाचे … Read more

वैरणीच्या गंजीला लागलेल्या आगीत जनावरे होरपळली तर दोघे जखमी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी मरळोशी (ता.पाटण) येथे घरापाठीमागे असलेल्या वैरणीच्या गंजीला व जनावरांच्या मांडवाला लागलेल्या आगीत पाच जनावरे भाजून जखमी झाली आहेत. बुधवार, दि. 18 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती देण्यात आली आहे. आगीत बैल, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तर एक … Read more

तांबव्यात बिबट्यानंतर आता रानगव्याचा कळप, शेतकऱ्यांच्यात भीती

कराड | कराड तालुक्यातील तांबवे गावात आज रविवारी दि. 1 मे रोजी रानगव्याचा कळप घुसला. सकाळी गावच्या कमानीजवळ 4 ते 5 रानगवा आल्याने गावकऱ्यांची चांगलीच पळापळ उडाली. बिबट्यानंतर आता गवा रेडा गावात आल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. तेव्हा वनविभागाने या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्यातून केली जात आहे. तांबवे गावात कमानीजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप … Read more