इंधन दरवाढीविरुद्ध आता का बोलत नाही..?; काँग्रेस नेते भाई जगताप यांचा बॉलिवूड दिगज्जांना खडा सवाल

Bhai Jagtap_Big B_Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, देशामध्ये कोरोना महामारीच्या भयानक संकटाने थैमान घातले आहे. सर्वत्र मृत्यूचे तांडव होत आहे. अश्यावेळी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अश्या काळात सध्या पेट्रोल आणि डिझेलची मात्र दरवाढ होताना दिसत आहे. खरंतर आपल्याकडे … Read more

कॅन्सरग्रस्त किरण खेर यांचा बोन सर्जरीनंतर पहिला व्हिडीओ आला समोर; लेकाला दिला लग्न करण्याचा सल्ला

Kiran_Sikandar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री व चंढीगड येथील भाजप पक्षाच्या खासदार किरण खेर सध्या कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. नुकतीच त्यांची बोन सर्जरी पार पडली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. यानंतर बऱ्याच दिवसांनी किरण खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडीओत कॅन्सरवरील उपचार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची झलक … Read more

अभिनेत्री किरण खेर यांची कॅन्सरशी लढत; ३ तासांच्या बोन सर्जरीनंतर प्रकृती स्थिर

Kiran Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री व चंढीगड येथील भाजप पक्षाच्या खासदार किरण खेर सध्या कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी लढत देत आहेत. कालच्या गुरूवारी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्यांची बोन सर्जरीदेखील करण्यात आली. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया तब्बल ३ तास सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, या शस्त्रक्रियेदरम्यान किरण यांच्या … Read more

गलती उन्हीं से होती है..! अनुपम खेर यांच्या शस्त्राचे टोक झाले बोथट…?

Anupam Kher_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर मोदी सरकारचे कट्टर समर्थक आहेत असे मानले जाते. मात्र अगदी काहीच तासांपूर्वी कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनुपम खेर यांनी केली होती. त्यांनी केवळ टीकाच नव्हे तर, स्वतःच्या प्रतिमेपेक्षा सध्या लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, असेही मोदी सरकारला तडातडा सुनावले … Read more

आज अनुपम सारखे अंध भक्त बोलायला लागले यावरुन मोदींनी देशाची किती वाट लावली हे दिसतंय

modi anupam kher

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी देशातील कोरोना परिस्थिती वर भाष्य करताना प्रथमच मोदी सरकार वर टीका केली. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं. अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला. दरम्यान अनुपम खेर यांच्या टीकेचा … Read more

यंत्रणांना जबाबदारी घ्यावीच लागेल..; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान व परिणीतीने व्यक्त केला संताप

Farhan_Parineeti

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच गंगा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहांसंबंधित एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गंगा आणि अन्य नद्यांत तरंगणारे हे मृतदेह पाहून कुठल्याही संवेदनशील मनाला बोचरे घाव जाणवणार हे निश्चित आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी या संदर्भात सरकारला चांगलाच खडसून जाब विचारला. तर आता अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनीही नद्यांमधील या तरंगत्या … Read more

अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारच्या नाकर्तेपणावर साधला निशाणा

Anupam Kher_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच भाजप पक्षाची स्तुती करताना दिसतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असल्याचे देखील मानले जाते. पण आता त्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यांची चक्क एका मुलाखती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केल्या आहेत. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. अनुपम … Read more

प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेचं ; अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

modi anupam kher

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येईना. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर, आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. करोनाच्या या भयंकर महामारीने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रथमच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खर अनुपम खेर हे … Read more

‘प्रोजेक्ट हील इंडिया’; कोरोना विरुद्ध लढाईत आता अनुपम खेर फाउंडेशनचा समावेश

Anupam Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण देशभरात कोरोनाने कहर केला आहे. अश्यावेळी लोक हतबल होऊन प्रत्येकाकडे मदतीच्या आशेने पाहू लागले आहेत. दरम्यान अनेक लोक स्वखुशीने सढळहस्ते मदत करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. दरम्यान आता अभिनेते अनुपम खेरदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. अनुपम खेर फाउंडेशनने डॉ. आशुतोष तिवारी (ग्लोबल कैंसर फाउंडेशन, यूएसए) आणि बाबा … Read more

किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा; अनुपम खेर यांनी केला खुलासा

Anupam Kher_Kiran Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वायरल होताना दिसत आहे. मात्र हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचा खुलासा स्वतः अनुपम खेर यांनी केला आहे. किरण खेर या अनुपम खेर यांच्या पत्नी असून त्यांच्या निधनाबाबतचे वृत्त अफवा असल्याचे अनुपान खेर यांनी ट्विट करीत सांगितले आहे. … Read more