प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची अँजिओप्लास्टी पडली पार; तब्येतीत होतेय सुधारणा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मागील रविवारी अचानक तब्येत बिघडली. बघता बघता त्याच्या छातीत कला येऊ लागल्या. छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्वरित मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले. यामुळे क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. आता हळूहळू त्याच्या तब्येतीत … Read more