फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | चीन आणि भारत यांच्यात मंगळवारी सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान जखमी झाल्याचे समजत आहे. या घटनेनंत देशभर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र अशात अनुराग कश्यप याचे एक ट्विट चांगलेच वादाचा विषय ठरले आहे. फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे … Read more

अनुराग कश्यपचा मोठा निर्णय, कोरोना किटच्या मदतीसाठी फिल्मफेअर अवॉर्डचा करणार लिलाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होते आहे. सध्या आरोग्य विषयक गोष्टींची कमतरता देखील जाणवते आहे. त्यामुळे देशातील कोरोना टेस्टिंग किटच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बॉलीवूड दिगदर्शक अनुराग कश्यपने एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यप आता आपल्या फिल्मफेअरच्या ट्रॉफीचा लिलाव करणार आहे आणि ज्यातून मिळाणारे पैसे तो कोरोना टेस्टिंग … Read more

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने व्यक्त केली भीती”…तर थाळी वाजवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसेल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. आतापर्यंत दोन हजारांहुन अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी देखील आहेत. अशा प्रतिकूल परिस्थित जर डॉक्टरांना करोनाची लागण झाली तर आपल्या देशाचं काही खरं नाही. अशी भीती बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केली आहे. “आपल्या … Read more

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने सुचवलेल्या ‘ह्या’ वेब सीरिज तुम्ही पाहणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात अत्यावशक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. अशा परिस्थिती घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने काही चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी सुचवले आहेत. अनुराग कश्यप बॉलिवूडमधील अनेक नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला … Read more

दिल्लीत आपच्या विजयानंतर अनुराग कश्यप यांनी ट्वीट करून म्हटले – आता संकटात आहे बिहारचा हिंदू …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली निवडणूक निकाल २०२० ची निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता जिंकली आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीत परतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बिहारकडे आहे, जिथे आतापासून नऊ महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.त्याचवेळी बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बिहारमधील निवडणुकांविषयी … Read more

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांना आयजीबीसीकडून ग्रीन चॅम्पियन पुरस्कार प्रदान

Anurag Kashyap

पुणे | देशात प्रथम पर्यावरणपूरक वास्तू (ग्रीन बिल्डिंग) अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांना ग्रीन चॅम्पियन अ‍ॅवॉर्ड देऊन नुकतेच गौरवण्यात आले. देशात सर्वप्रथम ग्रीन बिल्डिंग चळवळीचा भाग म्हणून बीएनसीएमध्ये एनव्हायरमेंटल आर्किटेक्चर (पर्यावरणीय वास्तूरचनाशास्त्र) हा अभ्यासक्रम त्यांनी 2006 मध्येे सुरू केल्याबद्दल हा पुरस्कार … Read more