Anushka Sharma Pregnant : विराट कोहलीकडे दुसऱ्यांदा गुड न्यूज!! अनुष्का शर्मा प्रेग्नंट

Anushka Sharma Pregnant

Anushka Sharma Pregnant। भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले होते. कोहलीच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मध्यंतरी अशा चर्चा झाल्या कि कोहलीची आई आजारी असलयाने त्याने सुट्टी घेतली मात्र आता विराट कोहलीचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू … Read more

विराट- अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? चर्चाना उधाण

virat and anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे क्रिकेट वर्ल्डकप कडे सर्वांचे लक्ष्य वेधलं असताना दुसरीकडे भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रेग्नेंट असून लवकरच दोघेही दुसऱ्यांदा पालक होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. यापूर्वी विराटला वामिकी नावाची एक मुलगी असून … Read more

विराट कोहलीला अनुष्का नव्हे तर आवडायची ‘ही’ अभिनेत्री

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार असलेला विराट कोहलीचा आज वाढदिवस. विराट आज 34 वर्षांचा झाला असून तो सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे जिथे टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. विराटला वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले असले तरी विराटला अनुष्का शर्मा … Read more

विराटच्या जागी मी असतो तर लग्नच केलं नसत; शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वोत्तम फॉर्मात नाही. त्याच्या बॅट मधून हव्या तशा धावा निघत नाही. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब आखतर ने विराट कोहली वर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने खूप लवकर लग्न केलंय. ज्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत आहे असे विधान त्याने केलं. … Read more

विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून हैदराबाद येथे अटक, IIT पास आऊट आहे आरोपी

Virat Kohli

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय रामनागेश श्रीनिवास अगुबाथिनी याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने हैदराबाद येथून अटक केली आहे. अगुबाथिनी व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. यापूर्वी तो फूड डिलिव्हरी अ‍ॅपसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस आता अगुबथिनीला … Read more

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी विरुष्काच्या जोडीने जमविला रेकॉर्ड तोड निधी; मदतकर्त्यांचे मानले आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. अश्या संकट काळात जो तो मदतीच्या आशेवर जगतोय. दरम्यान भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी त्या दोघांनी एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत त्यांनी ७ कोटींचे लक्ष ठेवून निधी … Read more

कोरोना विरोधात विराट कोहली मैदानात; केली तब्बल ‘एवढी’ मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने पुढाकार घेतला आहे. या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी … Read more

कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

विरूष्का’च्या मुलीचं नाव काय माहिती आहे का? ; चला जाणून घेऊया

virat anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतंच एका मुलीला जन्म दिला. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी देशवासियांना सांगितली होती. दरम्यान आता विरुष्काने आपल्या मुलीचं नाव देखील काय ठेवलं ते सांगितलं आहे. अनुष्काने एक ट्विट करत पती विराट आणि मुलीसोबतचा फोटो शेअर … Read more

विराट – अनुष्का झाले आई-बाबा ; विराटच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन

virat anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. विराटनं ट्विट केलं की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, … Read more