विरुष्काला मुलगा होणार की मुलगी ?? ; ज्योतिषांनी केली ‘ही’ भविष्यवाणी

virat anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील नेहमी चर्चेत असणाऱ्या काही कपल मधील प्रसिद्ध असलेले क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर त्यांनी ही गुड न्युज दिल्यानंतर विरुष्काला मुलगा होणार की मुलगी अशी चर्चादेखील चाहत्यांमध्ये रंगतांना पाहायला मिळते. त्यातच एका ज्योतिषाने विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे. ‘इंडिया. कॉम’च्या … Read more

अरे बापरे !!! गूगल वर राशीद खानची पत्नी म्हणून अनुष्का शर्माचं नाव ??

Rashid and Anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर तुम्हालाही हे ऐकून आणि पाहून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही अफगाणीस्तान चा स्टार क्रिकेटर राशिद खानची पत्नी असं गुगल सर्च केलं तर तुम्हाला अभिनेत्री अनुष्का शर्मा असं उत्तर मिळेल. तुम्ही फक्त राशिद खान वाईफ असं गुगल बारमध्ये सर्च करा मग तुम्हाला गुगल अनुष्का शर्माच्या नावासोबत तिचा फोटो देखील दिसेल. … Read more

विराटच्या कामगिरीवर बोलताना गावस्करांनी अनुष्काबद्दल केलं ‘हे’ आक्षेपार्ह विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा तोल सुटला.विराट कोहलीच्या कामगिरी वर टीका करताना त्यांनी अनुष्का शर्मा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. गावसकारांनी केलेल्या त्या आक्षेपार्ह विधानामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावर … Read more

आम्हीही आता दोनाचे तीन होतोय, विराट-अनुष्काच्या घरी जानेवारीत नव्या पाहुण्याचं आगमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी आज एक गुड न्यूज तमाम देशवासीयांना दिली आहे. दोघेही लवकरच आई-बाबा बनणार असून आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. विराट आणि अनुष्का यांचा २०१७ साली प्रेमविवाह झाला आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम … Read more

डीव्हिलियर्स दांपत्याकडे ‘गूड न्युज’; अनुष्का शर्माने दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स हा तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी डॅनियल डिव्हिलियर्स हिने गरोदर असल्याचा फोटो शेअर करत सर्वाना ही गोड बातमी दिली. डॅनियलने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे दोघे … Read more

सोशल मीडिया वर गाजले अनुष्काचे बोल्ड फोटोशूट, पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कदाचित बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असेल, पण काही कारणास्तव ती चर्चेत राहिली आहे. अनुष्का सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अनुष्का गेल्या तीन दिवसांपासून तिचे काही बोल्ड आणि हॉट फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. ज्यांच सध्या सोशल मीडियावर वर्चस्व आहे. View this post on Instagram   … Read more

अनुष्का शर्माचे Hot फोटोशूट, पहा काय म्हणला विराट

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | पत्नी अनुष्का शर्माचे नवीन फोटोशूट पाहून विराट कोहली थक्क झाला आणि म्हणाला की त्याला वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिचा पती विराट कोहली चांगलाच प्रभावित झालाआहे. अनुष्काने तिच्या व्होग मॅगझिनच्या फोटोशूटमधील दोन छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. https://www.instagram.com/p/CCf1eFhploW/?utm_source=ig_web_copy_link … Read more

अनुष्काचा ‘हा’ फोटो पाहून विराटची उडाली विकेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. संचारबंदीच्या काळात तिने विराट कोहलीचे जे व्हिडीओ टाकले होते. ते चांगलेच व्हायरल झाले. तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या फोटोना चाहत्यांची वाहवा मिळत असतेच. मात्र प्रत्यक्ष विराट कोहलीनेही तिच्या एका फोटोवर काही शब्दच न सुचल्याने इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या फोटोवर … Read more

विराट कोहलीने लॉकडाऊनमध्ये घरात बसून इंस्टाग्रामवरून ‘असे’ कमावले तब्बल ३ करोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाउनला अडीच महिन्यांहून अधिक काळ झाला असून सर्व उद्योगांबरोबरच क्रिकेटही बंद पडलेले आहे. यावेळी सगळे क्रिकेटपटू त्यांच्या घरीच आहेत. याचवेळी विराट कोहली देखील पत्नी अनुष्का शर्मासह त्याच्या घरीच थांबलेला आहे. या लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीने घरातच बसून साडेतीन कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. विराट कोहलीने केवळ इन्स्टाग्राम … Read more

… म्हणून विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा! भाजप आमदाराची मागणी

मुंबई । अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमुळे अनुष्कावर भापप नेत्याची प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काविरोधात तक्रार नोंदवली आहे. नंदकिशोर यांच्यामते, ‘पाताल लोक’ वेबसीरिजमधून अनुष्का पाकिस्तानची प्रतिमा सुधारू पाहत आहे. एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीने … Read more