60 लाख डाउनलोड्ससह रिलायन्स अँपची धडाकेबाज एंट्री ; कर्ज प्रक्रिया झाली सुलभ

Relience Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्सने सुरुवातीच्या अँपमध्ये बदल करून, ग्राहकांसाठी एक नवीन अँप घेऊन आले आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकते. या अँपचा मुख्य उद्देश कमी कागदपत्रात ग्राहकांना आर्थिक सहाय्य करणे आणि कर्जाची प्रक्रिया जलद करून लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे. हे अँप डिजिटल स्वरूपात कार्य करणार असून, लोकांना मोबाईलवरून सहजपणे कर्ज … Read more

Online Loan App : मोबाईल App वरून कर्ज घेताय? सावधान!! फ्रॉडपासून बचावासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

Online Loan App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Online Loan App) आर्थिक अडचणी काही सांगून येत नाहीत. त्यामुळे कधी कोणत्या कारणामुळे पैशांची गरज लागेल काही सांगू शकत नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अचानक पणे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. जेव्हा तातडीची पैशांची गरज असते. अशावेळी कुणा नातेवाईक, मित्र मंडळींकडे देखील आपल्याला गरज आहे इतकी रक्कम असेलच याची काही खात्री नसते. त्यामुळे निर्माण … Read more

Yash Raj Films : YRF चा मोठा निर्णय; नवोदित कलाकारांसाठी सुरु केलं स्वतःच कास्टिंग अ‍ॅप

Yash Raj Films

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yash Raj Films) यश राज फिल्म्स ही भारतीय सिने इंडस्ट्रीशी संबंधित आघाडीचे प्रोडक्शन हाऊस आहे. यश राज फिल्म्सची स्थापना १९७० साली भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता यशराज चोप्रा यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर पुढे २०१२ पासून त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा ही कंपनी सांभाळत आहे. यशराज फिल्म ही कंपनी प्रामुख्याने हिंदी … Read more

छोट्या शहरांमधील तरुणांमध्ये वाढतेय Online Dating App ची क्रेझ

Online Dating App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Dating App : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लोकडाऊन सुरु झाले तेव्हा लोकांनी आपला जास्तीत जास्त वेळ घरात घालवला. या काळात इंटरनेटच्या वापरात मोठी वाढ झाली. कारण यावेळी लोकांनी बराच वेळ मोबाईलवर सोशल अ‍ॅक्टिव्हिटी आणि मनोरंजनात व्यस्त होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी लोकांकडून डेटिंग एपचा देखील प्रचंड वापर केला. यापैकी बहुतांश … Read more

चोरी करून स्विच ऑफ केलेल्या फोनचे ‘या’ App द्वारे कळेल लोकेशन

App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । App : जेव्हा आपला मोबाइल चोरीला जातो त्यावेळी तेव्हा तो सापडणे अशक्य असते. कारण एकदा फोन चोरल्यानंतर चोरटे तो मोबाइल बंद करून ठेवतात. ज्यामुळे तो ट्रॅक करया येत नाही. मात्र, तो ट्रॅक कसा करावा यावरील उत्तर आता सापडले आहे. कारण Google Play Store वर एक असे App उपलब्ध आहे जे आपला … Read more

Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

Instagram-Facebook

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Instagram-Facebook : अनेक युझर्ससाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेसेंजर डाऊन झाले आहेत. मेटाची मालकी असलेल्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. सर्व्हिस स्टेटस ट्रॅकर वेबसाइट असलेल्या DownDetector च्या बातमीनुसार, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्राममध्ये मोठा आउटेज दिसून आला आहे. यावेळी अनेक युझर्सनी ट्विटरद्वारे तक्रार केली … Read more

‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

Android

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Android फोन हॅक केल्याच्या आणि त्यातील डेटा लीक झाल्याच्या अनेक बातम्या दररोज येत असतात. अशातच आता Android फोन यूझर्ससाठी आणखी एक अलर्ट समोर आला आहे. वास्तविक गुगल प्ले स्टोअरवर युझर्सची हेरगिरी करू शकणाऱ्या काही ट्रॅकिंग Apps ची माहिती बाहेर आली आहे. या Apps चा वापर आपल्याला घरातील लहान मुले आणि कुटुंबाच्या … Read more

शिक्षकांनो बदलीसाठी 27 जूनपर्यंत ॲपवर माहिती भरा : विनय गाैडा

Satara ZP

सातारा | जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेत बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना 27 जूनपर्यंत ऑनलाइन ॲपवर माहिती भरण्याची मुदत दिली आहे, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेही तक्रार राहू नये, यासाठी या ॲपची निर्मिती … Read more

IRCTC ने Tatkal App मध्ये केला मोठा बदल, आता कन्फर्म रेल्वे तिकीट मिळवणे सोपे होणार !

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट कन्फर्म करण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेत तत्काळ तिकीट मिळणे आधीपेक्षा सोपे होणार आहे. IRCTC ने आपल्या जुन्या अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. IRCTC च्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये कोटा शोधण्याची गरज भासणार नाही. IRCTC ने हे अ‍ॅप … Read more

PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! बँकेच्या ‘या’ सर्व्हिसमध्ये अडथळा आला आहे, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल आणि आपण इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. PNB ग्राहकांना UPI मार्फत ऑनलाईन बँकिंग, पैशांच्या व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकेने आता यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. PNB ने ग्राहकांना येणाऱ्या अडचणींबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह, बँकेने आपल्या ग्राहकांना हे … Read more