महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे?; भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे … Read more

वाझे की लादेन? संबंधीतांनी जनतेला उत्तर द्यावं; भाजप आक्रमक

sachin vaze 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आता ATS देखील म्हणते हिरेन मनसुख यांच्या संशयित मृत्यूत सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा आहे. मग आत्तापर्यंत विधिमंडळात आणि बाहेर सचिन वाझे यांची वकिली कोण आणि का करत होतं? याचे उत्तर संबंधितांनी जनतेला द्यावे असं म्हणत वाझे की लादेन असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केला … Read more

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत, त्यांनी देशाची माफी मागावी – भाजपची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर चौफैर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सोडलं नाही. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर निशाणा साधताना शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. दरम्यान, यावरून भाजप नेते … Read more

“बेस्टच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सुमारे ४५० कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी कधी देणार?”- आ.अतुल भातखळकर यांचा विधानसभेत प्रश्न.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला बेस्ट उपक्रम मागील अनेक वर्षांपासून तोट्यात जात असताना सुद्धा विकासकांकडे असलेली सुमारे १६० कोटीं रुपयांची थकबाकी वसूल करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र बेस्टकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत ३५०० बेस्ट कर्मचाऱ्यांची सुमारे ४५० कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी मागील अनेक महिन्यांपासून द्यायची नाही अशी दुटप्पी भूमिका ठाकरे … Read more

“Too little too late” राठोड यांच्या राजीनाम्यावर भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “Too little too late” अशा शब्दात संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वर्णन मुंबई भाजपा प्रभारी,आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा इतक्या उशिरा आणि जनमताच्या दबावामुळे घेतलेल्या राजीनाम्यामुळे अखेर गळून पडल्याची टीका त्यांनी याप्रसंगी बोलताना केली. संजय राठोड यांचा राजीनामा यापूर्वीच घेऊन एफ आय आर दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीला … Read more

‘मराठी वरून राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार’ ; आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने २०२१ च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत … Read more

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही ; भाजप आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. त्यातच या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्ष भाजप अजून आक्रमक झाला असून भाजप कडून मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेत … Read more

‘बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  कोरोना नियमावली वरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे, हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे, यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची घणाघाती … Read more

संजय राठोड यांची पत्रकार परिषद म्हणजे “निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस”

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार … Read more

….ही तर ठरवून केलेली भाववाढ- आ. अतुल भातखळकर

मुंबई | रिक्षा व टॅक्सी च्या भाड्यात तब्बल ३ रुपयांची भाडेवाढ करून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांना अधिकचा आर्थिक बोजा देण्याचे काम ठाकरे सरकार करीत असून कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल … Read more