राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी अयोध्येत जल्लत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. “22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. यासाठी … Read more

फालतू बडबड करू नये, नाही तर पूर्वीचे दिवस येतील…; भाजप नेत्याचा राऊतांना थेट इशारा

BJP Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत यांनी व त्यांचे चालक मालक पालक ज्यांच्याकडे ते नोकरी करतात त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये. नाही तर पूर्वीचे दिवस येतील, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर दिला आहे. नागपूर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री … Read more

अतुल भातखळकरांकडून भुजबळांचा फोटो मॉर्फ; जयंत पाटलांकडून सभागृहात फोटो दाखवत कारवाईची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेल्या फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. भाखळकरांच्या या कृतीचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भर सभागृहात मॉर्फ केलेला फोटो दाखवला. तसेच या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर … Read more

पवारांना काळजी, शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार? भाजपचा खोचक टोला

RAUT PAWAR THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली असून पत्राचाळ प्रकरणी सकाळपासुन ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊतांच्या अटकेचीही शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरेंना काळजी…अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? … Read more

त्याऐवजी पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर …; भाजपचा टोला

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांना यूपीए अध्यक्ष करण्याचा ठराव करण्यापेक्षा त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या … Read more

“थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवयच”; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर … Read more

“उध्दव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी निवडणुकीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्यावर निशाणा साधला आहे. “विधानसभेची निवडणूक झालेल्या ५ पैकी चार राज्यात आधीही भाजपाच होती. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही कारण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे … Read more

“हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त पदरात काही पडले नाही”; गोव्यातील निकालावरून भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या  निवडणुकीत प्रचारदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेनेकडून भाजपला चांगलेच टार्गेट करण्यात आले होते. अखेर या ठिकाणी आज निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला … Read more

“देवेंद्र आहेत ते, लवकरच तुमचा बाजार उठवणार”; भातखळकरांचा ट्विटद्वारे आघाडी सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकावर आरोप केले जात आहेत. दरम्यान काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष नाव घेत आरोप केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “देवेंद्र आहेत ते तळपती तलवार आहेत. … Read more

मुंबईत आयकर विभागाच्या कारवाईवरून अतुल भातखळकरांचे ‘ते’ ट्विट; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडी आणि आयकर विभागाच्यावतीने राज्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यावरून आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत सवाल उपस्थित केला आहे. “अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???:, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या … Read more