पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर मनपाची कारवाई
औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे, नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे … Read more