मेस्मा लावा, अटक करा; आता माघार नाही

st bus

औरंगाबाद – एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाला जवळपास महिना उलटला आहे. अशातच शुक्रवारी परिवनहन मंत्र्यांनी मेस्मा कायदा लावण्याचे सूतोवाच केले. मात्र तरीही कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मेस्मा लावा, अटक करा आणखी काहीही करा अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांची घेतली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/461295628753942/ एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील … Read more

लसीकरणाला गती ! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावांत 100 टक्के लसीकरण

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे नियम अधिक कठोर केल्याने विविध गावांमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या चिंतेने अवघ्या जगाची चिंता वाढवली असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगलाच वेग मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 30 गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे … Read more

सरकारी कार्यालये की मद्यालये ? मंत्रालया पाठोपाठ औरंगाबाद मनपा कार्यालयात देखील दारूच्या बाटल्यांचा खच

औरंगाबाद – राज्याचा गाडा जिथून चालवला जातो आणि सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय, तसेच पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची धक्कादायक बातमी ताजी असतानाच, आता औरंगाबाद शहराचा गाडा जिथून चालवला जातो त्या महानगरपालिका कार्यालयातील स्वच्छतागृहात देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये … Read more

गरवारे मैदानावर हजारो वाहने भंगारात पडून; क्रीडा विभाग मात्र अंधारात

aurangabad

औरंगाबाद – शहरातील गरवारे मैदानावरील खुल्या जागेवर मनपाने तीन वर्षांपूर्वी १३२ तर गेल्या तीन दिवसात फक्त २१ भंगार वाहने टाकण्यात आली आहेत. उर्वरित वाहने पोलिसांनी टाकली असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मैदानाच्या परिसरात हजारो वाहने भंगार वाहने पडून असताना मैदानाची जबाबदारी असलेला क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे. मनपाच्या गरवारे मैदानावर दररोज … Read more

अर्धे शटर उघडून दुकान चालवणे पडले महागात; हजारोंचा भरावा लागला दंड

manpa karwai

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवार पूर्णतः संचारबंदी असताना देखील अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडे ठेवताना दिसत आहेत. आज महानगर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत संचारबंदी दरम्यान दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांकडून पंचवीस हजाराचा दंड वसूल केला. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास सुमारास पैठण गेट, रॉक्सी टाकी … Read more

शहर अभियंता पदावरील नेमणुक ठराव विखंडीत करा – राजेंद्र दाते पाटील

Rajendra Date Patil

औरंगाबाद – औरंगाबाद मनपा चा कार्यभार सध्या आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे प्रशासक म्हणून पाहत आहेत. अधिकारी व अभियंत्यांची भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणे, शासन निर्देशांचे पालन न करणे या आणि प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी शासन निर्णय दि. ९ मार्च २०१५ अन्वये रु.२४.३३ कोटी निधी उपलब्ध करून दिले. तथापि, सदर कामाच्या निविदा प्रक्रिये मध्ये अनियमितता … Read more

आज दहा केंद्रावर लसीकरण सुरु

corona vaccine

औरंगाबाद : महापालिकेला प्राप्त झालेल्या कोविल्ड शिल्ड 11 हजार लसीपैकी बहुतांश डोस सोमवारीच संपले. त्यामुळे आता मंगळवारी फक्त दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. केंद्रांवर 18 वर्षातील 200 नागरिकांना टोपण देऊन नोंदणीद्वारे कोविडशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येईल. तर पाच … Read more

मनपाच्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्यास पोलिस कोठडी

औरंगाबाद : सेंट्रल नका येथे उभ्या असलेल्या मनपाच्या वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तरुणाला जिन्सी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. शेख अमीर शेख इब्राहिम वय 21, रा. बायजीपुरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदानदाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी रविवारी दिले. मानपाचे कर्मचारी शेख आहेमद शेख रज्जाक रा. हर्षनगर हे 24 … Read more

आता ऑनलाईन शिक्षणाची चिंता डोन्टवरी, शिक्षण आपल्या दारी; महापालिकेचा नवीन उपक्रम

lockdown education

औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतात तर काही ठिकाणी नेटवर्कची अडचण असते या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात जाऊन शिक्षण देणार आहेत. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन दरम्यान दीड वर्षापासून … Read more

औरंगाबाद महापालिका आता दररोज करणार दहा हजार चाचण्या

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाची वाढत चाललेली साखळी खंडित करण्यासाठी आता महापालिकेने रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. यासाठी रोज दहा हजार चाचण्या करण्याचे टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे. आगामी काळात चाचण्याची ही जम्बो मोहीम राबवण्यासाठी अडीच लाख अँटिजेन किटसची पालिकेने खरेदी केली आहे. औरंगाबाद शहरात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतो … Read more