लॉकडाऊनमध्ये कर्तव्यसह सामाजिक भान असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी त्यांचे कर्तव्य उत्कृष्टपणे बजावले आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असताना काही गरजूंची मदत करताना अनेक पोलीस दलातील जवान दिसले. अश्याच पोलीस कर्मचाऱ्याचा आज पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सत्कार केला. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश सुखदेव भालेराव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भालेराव यांनी लॉकडाऊनमध्ये तब्बल 25 कुटुंबाना मदत केली. यावेळी … Read more

तब्बल सव्वादोन कोटींचा वाळूसाठा जप्त परवानगी नंतर होणार लिलाव

वसमत : सव्वा दोन कोटींचा ब्रास वाळू साठा जप्त केल्याची घटना वसमत येथील तालुक्यात घडली आहे. तहसीलदार अरविंद बेळंगे आणि त्यांच्या पथकाने जप्त केला आहे. वसमत तालुक्यात पूर्णा नदी आणि नाल्यातून वाळू उपसा केला जातो. वाळू उपसा करून वाहतुकीची सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या होत्या. परंतु वाळू उपसाचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदारांनी ही … Read more

गुन्हे शाखा पोलिसांनी दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद : लासूर स्टेशन येथून चोरी केलेली दुचाकी तीन महिन्यांपासून वापरत असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास तीसगाव चौफुली येथे करण्यात आली. अप्पासाहेब विठ्ठल राऊत (३५, शहापूर घोडेगाव, 19 ता. गंगापूर) असे दुचाकी चोराचे नाव असून तो चोरीच्या दुचाकीवर बनावट ई क्रमांक टाकुन वापरत असल्याचे समोर आले होते. … Read more

कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीचे पैसे थकवने पडले महागात; मालकासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

crime

औरंगाबाद:  कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीचे पैसे थकविल्याप्रकरणी वाळुज एमआयडीसीतील मनिषा इंटरप्राईजेस कंपनीच्या मालकांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा नितीन तांबे आणि किरण साईनाथ तांबे अशी कामगारांची फसवणूक केलेल्या कंपनी मालकांची नावे आहेत. या दोघांनी ११ लाख ३७ हजार ३८२ रुपये थकविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रांजणगाव शेणपुंजी भागातील श्रीरामनगरात मनिषा इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. या … Read more

औरंंगाबाद ग्रामीण पोलीसांची 13 गुन्हेगारांवर “मोक्का” कायद्याअंतर्गत धडक कारवाई…

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी संघटित गुन्हेगारीवर पोलीसांचा वचक निर्माण करण्यासाठी अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली 13 आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम( मोक्का) अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला नक्कीच हादरा बसला आहे. मोक्का कायद्या अंतर्गत दोषी आरोपींची लवकर सुटका होत नाही. यामुळे या आरोपींना बराच वेळ जेल … Read more

प्रसिद्ध लालचंद ज्वेलर्स अँड सन्सला चाळीस लाखांचा गंडा ; आरोपीने सोने विकून फेडले कर्ज.

money

औरंगाबाद : शहरातील प्रतिष्ठित सोने-चांदीचे दालन असलेल्या लालचंद ज्वेलर्स अँड सन्स या बड्या सोने पेढीला चाळीस लाख 18 हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या अमरचंद प्रेमराज सोनी (वय 44) रा.पानदरिबा,औरंगाबाद याच्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हादाखल करण्यात आला. शहरातील नामांकित सराफा व्यावसायिक उदय सोनी यांची सन-1944 … Read more

कुटुंबाला मारहाण करत घराबाहेर काढून लाखोंचा ऐवज लंपास; साड्या, टीव्ही, धान्यही सोडले नाही

औरंगाबाद | आठ ते दहा जणांच्या टोळीने एका कुटुंबाला मारहाण करीत घराबाहेर हाकलले. जखमी कुटुंबाने पोलिसात धाव घेतली मात्र तो पर्यंत त्या टोळक्याने घरातील मौल्यवान वस्तू , कपडे, टीव्ही असे सुमारे लाखोंचे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना सातारा ठाणे हद्दीतील कांचनवाडी मध्ये समोर आली आहे. या धक्कादायक घटने प्रकरणी फिर्यादी जनार्धन विश्वास मावसकर वय-56 (रा.तिरुपती … Read more

पोलिसांनी छापा मारताच जुगारऱ्यांनी चक्क नाल्यात घेतला आश्रय; पहा व्हायरल व्हिडिओ

औरंगाबाद | कधी नदीतून तर कधी जंगलातून आरोपी पळालेले आपण ऐकल असेल.मात्र औरंगाबादेत जुगारातील आरोपींना समोर दिसत असतानाही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत पहावं ते नवलच असा हा किस्सा सिटी चौक भागातील शहाबाजार स्मशानभूमी परिसरात घडला. आरोपी चक्क नाल्यात जाऊन बसल्याने ते समोर दिसत असूनही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. काठावर उभे असलेले पोलीस त्यांना … Read more

किरकोळ वादामुळे पोलिसांना सापडला अट्टल दुचाकीचोर; पाच दुचाकी हस्तगत

औरंगाबाद | गाडीचा धक्का लागला म्हणून दोघांशी वाद घालत असताना एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो अट्टल दुचाकीचोर असल्याचे समोर आले.त्याच्या ताब्यातून पोलिसांनी पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.ही घटना वाळूज एमआयडीसी भागात घडली.आरोपी कडून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.अंबर विठ्ठल देवकर वय-21 (रा.फरशी फाटा, ता.फुलंब्री) असे आरोपीचे नाव … Read more

बंदुकीसह व्हिडिओ बनवणारे पोलिसांच्या ताब्यात

  औरंगाबाद | दहशत निर्माण करण्यासाठी शेजारच्याची बंदूक हातात घेऊन घरातून बाहेर येत असल्याची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमवर प्रसारित करणार्यां दोन जणांना चांगलेच महागात पडले. गुन्हे शाखेने बंदुकीच्या परवानाधारक असलेल्या माजी सैनिकांसह त्या तरूणावर गुरुवारी कारवाई केली. गौतम बाबासाहेब बनकर राहणार मिसळवाडी आणि शास्त्र परवानाधारक आणि राजू शंकर खरात अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी सांगितले … Read more