आजपासून औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद; पुरातत्व विभागाचा निर्णय

औरंगाबाद – खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाने काल दुपारनंतर काढला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे वरिष्ठ नेते तेलंगणाचे आ. अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जावून पुष्प अर्पण … Read more

आधी दारु पाजली अन् शीर धडावेगळे केले; खुनाचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले 

  औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी पोलिसांना धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घुण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे (55, रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर) असे मृत … Read more

औरंगाबादेत पेट्रोल-डिझेलची टंचाई होण्याची शक्यता

Petrol Diesel

    औरंगाबाद – सध्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम डेपोमध्ये पेट्रोल, डिझेलला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच टॅंकरचा तुटवडा असल्याचे कारण देत इंधनाचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. कोरोनानंतर अपेक्षेपेक्षा जास्त मागणी नोंदविलेली नसताना, तुटवडा कसा निर्माण झाला, हे समजून घेण्यास डीलर्स अपयशी ठरत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात पेट्रोल, डिझेलचे 15 ते … Read more

बायकोला साडी नेसता येत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

Suicide

  औरंगाबाद – पत्नी माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलात जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, अशी सुसाइड नोट लिहून आय क्विट असे स्टेटस ठेवून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे … Read more

‘या’ महिन्यात होणार औरंगाबाद मनपा निवडणूक? 

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयोगाकडून शहराचा नकाशा मंगळवारी महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, या अंदाजानुसार कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.   कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर … Read more

खासदार इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन 

औरंगाबाद – औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. यात एक राणे समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकडे महाराष्ट्रातील गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर गेल्यामुळे फोनवरुन धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले.   मुख्यमंत्री … Read more

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

Imtyaj jalil

  औरंगाबाद – औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.   आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या … Read more

ह्रदयद्रावक! कपडे धुताना तलावात मुलगी बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह पाच जणीही बुडाल्या 

bhandara crime

  लातूर – तलावावर कपडे धुवताना अचानकपणे बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन मुली आणि दोन महिला अशा एकूण पाच जणी बुडाल्याची घटना शनिवारी जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे घडली आहे. मयत ह्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत. राधाबाई धोंडिबा आडे (45), दिक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (19, सर्वजण रा. रामापूरतांडा, … Read more

पाणीप्रश्नावर मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरू 

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून शहरात पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाच मुद्दा मनसेने उचलून धरला असून आज शहरातून पाणी संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. शहरातील 55 वॉर्डांमधून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलतं करणार आहेत. नागरिकांच्या पाणी समस्या पत्रावर लिहून घेतल्या जाणार असून जवळपास 25 हजार पत्र मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार … Read more

वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी खासदार जलील यांनी केली ‘ही’ मागणी 

औरंगाबाद – शहरातील वाढती गुन्हेगारी थांबविण्याची आणि अल्पवयीन मुले व तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची गरज आहे. त्यामुळेच नशेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी विशेष पथक स्थापन करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.   पोलिस आयुक्तांना खासदार इम्तियाज … Read more