माझा मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादच्या कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधव केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. मला त्रास दिल्यास मी आत्महत्या कारेन अशी धमकी त्यांनी दानवे यांना दिली आहे. प्रापर्टीवरून वाद झाल्याचे या व्हिडिओतून वरकरणी दिसून येत आहे. या व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मला तुमच्या मुलीशी संसार … Read more

पाणी भरण्यासाठी विरीरीवर गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतातील विहिरीवर पाणी भरताना चिमुकली पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील विटेकरवाडीत घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात … Read more

आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

औरंगाबाद प्रतिनिधी । ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ या अभियानानंतर महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे घोषवाक्य घेऊन मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप शनिवारपासून म्हणजेच 23 तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, मोबाईल फोनमध्ये अॅप डाऊनलोड करून त्यात आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास अवघ्या पाच मिनिटांत संबंधित व्यक्ती कोरोना संशयित आहे की नाही याची पडताळणी … Read more

हर्षवर्धन जाधवांची राजकारणातून अचानक निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी । माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांनी अचानक राजकीय सन्यास घेतल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माझी पत्नी इथून पुढे माझी राजकीय वारसदार असेल असं जाधव यांनी व्हिडिओध्ये सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव दोन … Read more

महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, तो क्षण पाहून संपूर्ण वसाहतीतील डोळे पाणावले…

औरंगाबाद प्रतिनिधी । त्या महिलापोलिस कर्मचारिस जेंव्हा वैधकीय पथक रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस वसाहतीत आले तो क्षण वसाहतीतील सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाराच होता. पोलीस उपायुक्त मीना मकवणा यांनी स्वतः अर्धातास उन्हात उभे राहत धीर देत त्या महिला कर्मचारिस रुग्णालयात रवाना केले. त्यावेळी उपयुक्तांचा देखील उर भरून आला होता. यामुळे वरून कणखर, रागीट, कठीण वाटणारा पोलीसांचा … Read more

औरंगाबादेत आज ४१ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या १ हजार ११७ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1117 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलिस … Read more

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने … Read more

औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह ; कोरोनाच्या संशयाने नागरिकांनी केले दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरातील सिडको, एन-६ येथील आविष्कार चौकातील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली. मात्र कोरोणाच्या भीतीने या रुग्णाकडे बराच वेळ कोणी फिरकल ही नाही. प्रदीप गंगाधर पवार (वय-40) असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या दोन महिन्यांपासून … Read more

आज औरंगाबादेत कोरोनाचा 32 वा बळी, रुग्णसंख्या 1021 वर

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कालरविवारी दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबाद येथील 32 वा मृत्यू आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मदनी चौक येथील 65 … Read more

औरंगाबादेत शीघ्र कृती दलाची तुकडी दाखल ; गर्दीचे नियमन करण्यास होणार मदत

औरंगाबाद प्रतिनिधी l लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या मदतीला आता शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे 120 जणांची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच चपराक बसणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र तरी देखील नागरिक ठीक-ठिकाणी … Read more