टाळेबंदीत नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा; पत्नी पीडित संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औरंगाबाद प्रतिनिधी । टाळेबंदीत अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात आहे. त्यामुळे वैतागलेला पुरुष घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब त्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने समाजालादेखील घातक आहे. टाळेबंदीमुळे कौटुंबिक तणाव वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. टाळेबंदीमुळे घरी असलेल्या नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेने … Read more

नशेच्या गोळ्या विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद प्रतिनिधी । नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सिटीचौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने गजाआड केले आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी शहागंज परिसरातील चेलीपुरा भागात करण्यात आली. शेख अतीक शेख अब्दुल्ला वय ४२, राहणार खत्री दवाखान्याजवळ, चेलीपुरा असे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याचे नाव आहे. चेलीपुरा भागात एक जण नशेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या … Read more

कोरोनाबाधित आईचा आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीशी व्हिडिओ काॅलवरुन संवाद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील घाटी हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिल रोजी एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली होती. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मात्र प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोघींना वेगवेगळं ठेवण्यात आले आहे. आज आईने व्हिडिओ काॅलवरुन आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीसोबत संवाद साधला. महत्वाची गोष्ट म्हणजे सदर चिमुकलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तिची प्रकृती … Read more

स्वाब चे नमुने घेण्यासाठी औरंगाबाद मनपाकडे टेस्ट किट नाहीत; नगरसेवकाचा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | समतानगर येथे कोरोणाचे रुग्ण सापडल्यानंतर तेथील ८० पेक्षा अधिक नागरिकांना समाज कल्याणच्या वसतिगृहातिल अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी आणण्यात आले आहे. परंतु प्रशासनातर्फे त्यांची कोणतीच सोय करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून त्यांना जेवन नसून पिण्याचे पाण्याची सोय सुद्धा नाही. ते होस्टेल प्रांगणातच बसलेले असल्याचे दिसून आले आहे. यावर स्थानिक नगरसेवक अशफाक कुरेशी … Read more

बजाज प्लान्ट आजपासून सुरु, औरंगाबादच्या उद्योग जगतासाठी दिलासा

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादला औद्योगिकनगरीचा मान मिळवून देण्यातील आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या बजाज ऑटो कंपनीचा औरंगाबादेतील प्लान्ट अखेर आज पुन्हा सुरू होत आहे. ‘बजाज’ला हा प्लान्ट सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली असल्याचे समजत आहे. औरंगाबादच्या उद्यागजगताला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नजीकच्या काळात एक हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर पूर्ण करण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचे समजते. … Read more

प्लास्टिकच्या गोडाऊनला भिषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

औरंगाबाद प्रतिनिधी | शहराजवळील नारेगाव परिसरात एका प्लास्टिकच्या गोडाऊनला आज दुपारी आग लागली. याआधीच्या धुराचे लोट इतके मोठे होते की आकाश काळेभोर दिसत होते. या आगीत गोडाऊन मध्ये असलेले प्लास्टिक जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नारेगाव परिसरात … Read more

औरंगाबादेतील ४३ पत्रकारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी | स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेण्या वातावरणात शहरातील सद्यस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या पत्रकारांची मनपातर्फे covid-19 साठी चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्व 45 पत्रकारांची चाचणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलतांना दिली. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आपल्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोणाची बाधा … Read more

दिलासादायक ! औरंगाबादेत 10 रुग्ण कोरोना मुक्त

औंरगाबाद प्रतिनिधी l आज संपेल, उद्या संपेल… असं वाटत असताना करोनाविरुद्धची लढाई दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे. देशात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच असून महाराष्ट्रात हा आकडा 4200 झाला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. प्रशासनही तितक्याच तयारीनं या संकटाला तोंड देत आहे. यातील 507 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 287 जणांचा मृत्यू झाला … Read more

दंगल गर्ल’ बबिता फोगाट विरोधात औरंगाबाद पोलिसांत तक्रार दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दंगल गर्ल’ बबिता फोगाटने देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरत एक वादग्रस्त ट्विट केलंे आहे. बबिताच्या या पोस्टवरून तिच्यावर अनेक स्तरांतून जोरदार टीका होत आहे. अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. अशात आता बबिताच्या विरोधात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील सिटी पोलिस चौकीत तक्रार … Read more

कोरोनाच्या संकटात आता ‘सारी’ने चिंता वाढवली; औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी

औरंगाबाद  । राज्यावर सध्या करोनाचं संकट आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना राज्यासमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. औरंगाबादमध्ये ‘सारी’चा (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे. या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more